एक्स्प्लोर
Parbhani : श्रीक्षेत्र नृसिंह पोखर्णीत नृसिंह जन्मोत्सव सोहळ्याची रंगत; दर्शनासाठी उसळला हजारोंचा भक्तसागर, पाहा फोटो
Parbhani: महाराष्ट्रातील एक जाज्वल्य दैवत म्हणून श्रीक्षेत्र नृसिंह पोखर्णी प्रसिद्ध आहे. नृसिंह जन्मोत्सवानिमित्त या ठिकाणाला यात्रेचं स्वरुप आलंय आणि हजारो भाविकांनी येथे सोहळ्यासाठी गर्दी केली आहे.

Srikshetra Nrusinha Pokharni Nrusimha Janmotsav celebrations
1/10

परभणीच्या श्रीक्षेत्र पोखर्णी नृसिंह येथे नृसिंह जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
2/10

'नरहरी शामराज की जय'चा जयघोष, गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करत हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
3/10

परभणीच्या पोखर्णीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेला भक्तसागर उसळला होता.
4/10

महाराष्ट्रातील एक जाज्वल्य दैवत म्हणून प्रसिद्ध असलेलं श्रीक्षेत्र नृसिंह पोखर्णी महाराष्ट्रातील अनेक भक्तांचं श्रद्धास्थान कुलदैवत आहे.
5/10

या सोहळ्यानिमित्त केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर अनेक राज्यातून भाविक पोखर्णीत दाखल झाले होते आणि संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय झाला होता.
6/10

नृसिंह जन्मोत्सव सोहळ्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. मंदिर परिसराला जणू यात्रेचं स्वरूप प्राप्त झालं होत.
7/10

भविकांची गर्दी लक्षात घेता पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
8/10

'नरहरी श्यामराज की जय'चा जयघोष, गुलालाची उधळण, ढोल ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतशबाजीत हजारो भाविकांनी जन्मोत्सत सोहळ्यात सहभाग नोंदवला.
9/10

या सोहळ्यानिमित्त मंदिर परिसर भक्तिमय झाला होता.
10/10

नृसिंह जन्मोत्सव सोहळ्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती.
Published at : 22 May 2024 09:10 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
बीड
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
