एक्स्प्लोर

Numerology : तुमच्या जन्मतारखेनुसार 'या' मंदिरांना भेट द्या; उघडतील नशिबाचे दार, पापातून होईल मुक्ती?

Numerology : जन्मतारखेमुळे माणसाच्या सर्व पैलूंचा अभ्यास करता येतो. फक्त राशींनुसारच नाही तर जन्मतारखेनुसार तुमच्यासाठी कोणतं मंदिर शुभ आहे हे जाणून घ्या.

Numerology : जन्मतारखेमुळे माणसाच्या सर्व पैलूंचा अभ्यास करता येतो. फक्त राशींनुसारच नाही तर जन्मतारखेनुसार तुमच्यासाठी कोणतं मंदिर शुभ आहे हे जाणून घ्या.

Numerology

1/12
भारतात अनेक पवित्र मंदिर आहेत. पण तुम्हाला माहित आहे का तुमच्या जन्मतारखेनुसार जर तुम्ही या मंदिरांमध्ये दर्शन घेतले तर तुम्हाला आश्चर्यचकित करणारे चमत्कार तुमच्या आयुष्यात पाहायला मिळतील.
भारतात अनेक पवित्र मंदिर आहेत. पण तुम्हाला माहित आहे का तुमच्या जन्मतारखेनुसार जर तुम्ही या मंदिरांमध्ये दर्शन घेतले तर तुम्हाला आश्चर्यचकित करणारे चमत्कार तुमच्या आयुष्यात पाहायला मिळतील.
2/12
अंकशास्त्रानुसार, जन्मतारखेच्या नंबरमध्ये एक ऑरा (Aura) असतो जो तुमचे नशीब पालटू शकतो, आणि अंकांचा थेट संबंध शास्त्रातसुद्धा आहे. त्यामुळे जाणून घ्या तुमच्या जन्मतारखेनुसार कोणते मंदिर तुमच्या नाशिबाचे दार उघडतील.

3/12
अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 1,10,19, 28 या जन्मतारखेचा लोकांचा मूलांक 1 असतो. या जन्मतारखेच्या लोकांचा स्वामी ग्रह सूर्य आहे. अंक शास्त्रानुसार, या जन्मतारखेचे लोक जितके रागीट तितकेच दयाळू असतात. त्यामुळे हिमाचल प्रदेशातील चामुंडा देवीचे मंदिर तुमच्यासाठी शुभ आहे.

4/12
2,11,20,29 या जन्मतारखेच्या लोकांचा मूलांक 2 आहे आणि यांचा स्वामी ग्रह चंद्र आहे. अंक शास्त्रानुसार, हे लोक चारधाम मंदिरांपैकी रामेश्वरम मंदिराच्या ऊर्जेशी जोडलेले आहेत. या मंदिरात दर्शन घेणे तुमच्यासाठी शुभकारक ठरेल.

5/12
3,12,21,30 या जन्मतारखेच्या लोकांचा मूलांक 3 आहे आणि यांचा स्वामी ग्रह गुरु आहे. अंकशास्त्रानुसार, या जन्मतारखेच्या लोकांनी सोमनाथ मंदिराचे दर्शन घेणं विशेष लाभदायक ठरेल.
3,12,21,30 या जन्मतारखेच्या लोकांचा मूलांक 3 आहे आणि यांचा स्वामी ग्रह गुरु आहे. अंकशास्त्रानुसार, या जन्मतारखेच्या लोकांनी सोमनाथ मंदिराचे दर्शन घेणं विशेष लाभदायक ठरेल.
6/12
4,13,22,31 या जन्मतारखेचा लोकांचा मूलांक 4 आहे आणि स्वामी ग्रह राहू आहे. अंकशास्त्रानुसार, या लोकांनी बालाजी मंदिराचे दर्शन घेतल्याने आयुष्यात सकारात्मक बदल होताना दिसतील.
4,13,22,31 या जन्मतारखेचा लोकांचा मूलांक 4 आहे आणि स्वामी ग्रह राहू आहे. अंकशास्त्रानुसार, या लोकांनी बालाजी मंदिराचे दर्शन घेतल्याने आयुष्यात सकारात्मक बदल होताना दिसतील.
7/12
5,14,23 या जन्मतारखेच्या लोकांचा मूलांक 5 असून स्वामी ग्रह बुध आहे. अंक शास्त्रानुसार, या जन्मतारखेच्या लोकांनी सिद्धिविनायक मंदिराचे दर्शन घेतल्यास बाप्पाची विशेष कृपा राहते.
5,14,23 या जन्मतारखेच्या लोकांचा मूलांक 5 असून स्वामी ग्रह बुध आहे. अंक शास्त्रानुसार, या जन्मतारखेच्या लोकांनी सिद्धिविनायक मंदिराचे दर्शन घेतल्यास बाप्पाची विशेष कृपा राहते.
8/12
6,15,24 या जन्मतारखेच्या लोकांचा मूलांक 6 आहे आणि स्वामी ग्रह शुक्र आहे. अंकशास्त्रानुसार, आसाममधील कामाख्या मंदिराचे दर्शन घेतल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.
6,15,24 या जन्मतारखेच्या लोकांचा मूलांक 6 आहे आणि स्वामी ग्रह शुक्र आहे. अंकशास्त्रानुसार, आसाममधील कामाख्या मंदिराचे दर्शन घेतल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.
9/12
7,16,25 या जन्मतारखेच्या लोकांचा मूलांक 7 आहे. तर, या जन्मतारखेच्या लोकांचा स्वामी ग्रह केतू आहे. अंकशास्त्रानुसार, या लोकांनी उज्जैनमधील महाकाल मंदिराचे दर्शन घेणे अत्यंत शुभ आहे.
7,16,25 या जन्मतारखेच्या लोकांचा मूलांक 7 आहे. तर, या जन्मतारखेच्या लोकांचा स्वामी ग्रह केतू आहे. अंकशास्त्रानुसार, या लोकांनी उज्जैनमधील महाकाल मंदिराचे दर्शन घेणे अत्यंत शुभ आहे.
10/12
8,17,26 या जन्मतारखेच्या लोकांचा मूलांक 8 असून यांचा स्वामी ग्रह शनि आहे. अंकशास्त्रानुसार, या जन्मतारखेच्या लोकांनी भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेणं शुभ मानले जाते.
8,17,26 या जन्मतारखेच्या लोकांचा मूलांक 8 असून यांचा स्वामी ग्रह शनि आहे. अंकशास्त्रानुसार, या जन्मतारखेच्या लोकांनी भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेणं शुभ मानले जाते.
11/12
9,18,27 या जन्मतारखेच्या लोकांचा मूलांक 9 आहे. या जन्मतारखेचा स्वामी ग्रह मंगळ आहे. अंकशास्त्रानुसार, वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराचे दर्शन घेतल्यास विशेष लाभ मिळू शकतो.
9,18,27 या जन्मतारखेच्या लोकांचा मूलांक 9 आहे. या जन्मतारखेचा स्वामी ग्रह मंगळ आहे. अंकशास्त्रानुसार, वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराचे दर्शन घेतल्यास विशेष लाभ मिळू शकतो.
12/12
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

भविष्य फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raksha Bandhan 2026: भद्राकाळात भावाला राखी का बांधत नाही? भद्रा म्हणजे काय? रावण-शनिदेवांशी संबंधित पौराणिक कथा, धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल 
भद्राकाळात भावाला राखी का बांधत नाही? भद्रा म्हणजे काय? रावण-शनिदेवांशी संबंधित पौराणिक कथा, धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल 
Chandra Grahan 2026 : 28 ऑगस्टला वर्षाचं शेवटचं चंद्रग्रहण; 'या' 4 राशींना लागणार संकटाची चाहूल, पावलोपावली होणार नुकसान...
28 ऑगस्टला वर्षाचं शेवटचं चंद्रग्रहण; 'या' 4 राशींना लागणार संकटाची चाहूल, पावलोपावली होणार नुकसान...
Raksha Bandhan 2026: भाऊ नसेल, तर निराश नका होऊ! रक्षाबंधनच्या दिवशी 'या' 5 देवतांनाही राखी बांधू शकता, धार्मिक मान्यता, परंपरा सांगते...
भाऊ नसेल, तर निराश नका होऊ! रक्षाबंधनच्या दिवशी 'या' 5 देवतांनाही राखी बांधू शकता, धार्मिक मान्यता, परंपरा सांगते...
Shani Nakshatra Parivartan : शनिचं नक्षत्र परिवर्तन 3 राशींवर सर्वात भारी; 20 ऑगस्टपासून 'या' राशींवर कोसळणार दु:खाचा डोंगर
शनिचं नक्षत्र परिवर्तन 3 राशींवर सर्वात भारी; 20 ऑगस्टपासून 'या' राशींवर कोसळणार दु:खाचा डोंगर

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
Embed widget