एक्स्प्लोर
Laxmi Pujan 2024 Upay : दिवाळीला तिजोरीत 'या' 3 वस्तू नक्की ठेवा; वर्षभरात पैसा होईल दुप्पट
Laxmi Diwali 2024 Upay : आज देशभरात दिवाळीचा सण साजरा केला जातोय. यावेळी संध्याकाळच्या वेळी देवी लक्ष्मीची पूजा करतात.
Laxmi Diwali 2024 Upay
1/8

दिवाळीला देवी लक्ष्मीची पूजा करतात. या दिवशी धनलाभासाठी विशेष उपाय केले जातात. त्यामुळे आजच्या दिवशी जर तुम्ही तुमच्या तिजोरीत काही वस्तू ठेवल्या तर तुम्हाला कधीही पैशांची कमतरता भासत नाही असं म्हणतात.
2/8

आज देशभरात दिवाळीचा सण साजरा केला जातोय. यावेळी संध्याकाळच्या वेळी देवी लक्ष्मीची पूजा करतात. लक्ष्मीची धन-संपत्तीची देवी म्हणतात त्यामुळे धन-संपत्तीशी संबंधित तुमच्या समस्या दूर होतात.
Published at : 01 Nov 2024 09:00 AM (IST)
आणखी पाहा























