एक्स्प्लोर
Janmashtami 2025 : श्रीकृष्ण जयंतीला उपवासाच्या दिवशी काय करावं आणि काय करू नये?
Janmashtami 2025 : श्रीकृष्ण जन्माष्टमीचा दिवस कृष्णाच्या पूजेसाठी महत्त्वाचा आहे. या दिवशी भक्त उपवास करतात, कृष्ण जन्मोत्सव साजरा करतात. उपवास करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ते जाणून घेऊयात.
Janmasthami 2025
1/10

श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला, मध्यरात्री भगवान कृष्णाचा जन्म झाला. तेव्हापासून ही तारीख दरवर्षी कृष्ण जन्मोत्सव म्हणून साजरी केली जाते.
2/10

2025 मध्ये कृष्ण जन्माष्टमीचा उपवास 15 ऑगस्टला पाळला जाईल, तर इस्कॉन मंदिरात जन्माष्टमी 16 ऑगस्टला साजरी होईल. असे मानले जाते की, या दिवशी जो भक्त कृष्णाची पूजा करून उपवास करतो, त्याला भगवान कृष्णाचा आशीर्वाद मिळतो.
Published at : 11 Aug 2025 12:13 PM (IST)
आणखी पाहा























