एक्स्प्लोर
Diwali 2024 : आर्थिक तंगी दूर करायचीय? दिवाळीला नक्की करा 'हे' 7 उपाय
Diwali 2024 : आनंदाचा आणि उत्साहाचा असा दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या निमित्ताने आपल्याला सगळीकडेच लगबग पाहायला मिळते.
Diwali 2024
1/8

असं म्हणतात, दिवाळीच्या दिवशी काही अचूक उपाय केल्याने आर्थिक तंगी दूर होते. हे उपाय नेमके कोणते आहेत ते पाहूयात.
2/8

येत्या 31 ऑक्टोबरपासून दिवाळीला सुरुवात होतेय.गुरुवारचा दिवस असल्या कारणाने तुम्ही काही उपाय करुन देवी लक्ष्मीला प्रसन्न करु शकता.
3/8

दिवाळीच्या दिवशी पूजेच्या वेळी चांदीचा हत्ती ठेवा. हत्ती भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला फार प्रिय आहे. यामुळे घरात शांती टिकून राहते. आणि राहूचा वाईट प्रभाव कमी होतो.
4/8

दिवाळीच्या दिवशी भांड्यात काही नाणी ठेवा. यामुळे देवी लक्ष्मीचा तुमच्यावर आशीर्वाद राहील.
5/8

आर्थिक तंगी दूर करण्यासाठी हे उपाय तुमच्यासाठी लाभदायक ठरतील.
6/8

दिवाळीनंतरही आर्थिक स्थिती चांगली राहावी यासाठी अशोकाच्या झाडाला गंगाजलमध्ये धुवून तिजोरीत किंवा पैशांच्या ठिकाणी ठेवा.
7/8

दिवाळीला झाडूचं दान करणं शुभ मानलं जातं. झाडूचं दान केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते.
8/8

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 25 Oct 2024 10:56 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
करमणूक
राजकारण























