एक्स्प्लोर

Dhanteras 2024 : धनत्रयोदशीच्या दिवशी 'या' 3 राशींना लागणार जॅकपॉट, तिजोरीत होईल दुप्पट वाढ

Dhanteras 2024 : दिवाळीच्या दोन दिवसाआधीपासून धनत्रयोदशी साजरी करण्याची परंपरा आहे.

Dhanteras 2024

1/8
धनत्रयोदशीला बुध, शुक्र आणि गुरु मिळून त्रिग्रही योग जुळून येणार आहे. यामुळे अनेक राशींना लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर लक्ष्मी नारायण योगही आहे.

2/8
दिवाळीच्या दोन दिवसाआधीपासून धनत्रयोदशी साजरी करण्याची परंपरा आहे. त्यानुसार, यावर्षी धनत्रयोदशी 29 ऑक्टोबर 2024 रोजी आहे.

3/8
ज्योतिष शास्त्रानुसार, धनत्रयोदशीचा काळ अनेक राशींसाठी शुभ आहे. कारण या दिवशी बुध ग्रह राशी परिवर्तन करुन शुक्र ग्रहाबरोबर युती करणार आहे. यामुळे लक्ष्मी नारायण योग जुळून येणार आहे.

4/8
मेष रास - धनत्रयोदशीच्या दिवशी जुळून येणाऱ्या त्रिग्रही योगाचा लाभ मेष राशीच्या लोकांना होणार आहे. या काळात तुमच्या व्यवसायात चांगली वाढ होईल. तसेच, उत्पन्नाच्या नवीन संधी मिळतील.

5/8
मिथुन रास - बुध ग्रह मिथुन राशीचा स्वामी आहे. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी बुधाचं राशी परिवर्तन फार शुभ असमार आहे. या काळात देवी लक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील.

6/8
सिंह रास - सिंह राशीच्या लोकांसाठी धनत्रयोदशीचा काळ फार शुभ असणार आहे. तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. तसेच नवीन वाहन, प्रॉपर्टी खरेदी करण्याची संधी मिळेल.

7/8
तूळ रास - धनत्रयोदशीच्या दिवशी जुळून येणाऱ्या योगामुळे तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल. तसेच, तुमच्या आरोग्यात चांगली सुधारणा पाहायला मिळेल. तुमचं प्रमोशन होण्याची देखील शक्यता आहे.

8/8
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

भविष्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : ठाकरेंच्या मागणीनंतर शरद पवारांनी जयंतरावांचा चेहरा आणला, आता काँग्रेसने सुद्धा मोहरा हेरला! नाव समोर येताच नाना पटोले काय म्हणाले?
ठाकरेंच्या मागणीनंतर शरद पवारांनी जयंतरावांचा चेहरा आणला, आता काँग्रेसने सुद्धा मोहरा हेरला! ते नाव समोर येताच नाना पटोले काय म्हणाले?
Nana Patole: उमेदवारी अर्जावरून नाना पटोलेंच्या चंद्रकांत पाटलांना कानपिचक्या, मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून थेटच म्हणाले..
उमेदवारी अर्जावरून नाना पटोलेंच्या चंद्रकांत पाटलांना कानपिचक्या, मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून थेटच म्हणाले..
Dilip Walse Patil: 'घरातील वडीलधारी मंडळी किती मोठी झाली तरी...'; दिलीप वळसे पाटील अन् अजितदादांच्या वक्तव्यात विरोधाभास; नेमकं काय म्हणाले?
'घरातील वडीलधारी मंडळी किती मोठी झाली तरी...'; दिलीप वळसे पाटील अन् अजितदादांच्या वक्तव्यात विरोधाभास; नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Assembly Elections 2024 : 'शरद पवार गट, ठाकरेंच्या शिवसेनेने काँग्रेसला उल्लू बनवलंय'; मविआच्या 85-85-85 फॉर्म्युल्यावरून संजय निरुपम यांनी डिवचलं
'शरद पवार गट, ठाकरेंच्या शिवसेनेने काँग्रेसला उल्लू बनवलंय'; मविआच्या 85-85-85 फॉर्म्युल्यावरून संजय निरुपम यांनी डिवचलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray File Nomination : निवडणूक हे चॅलेंज नाही, बेरोजगारी हे मोठं चॅलेंजChhagan Bhujbal File Nomination : अर्ज भरण्यासाठी छगन भुजबळांची येवल्यात जंगी रॅलीAvinash Jadhav Thane Vidhan Sabha : केळकर-विचारेंचं आव्हान भेदणार? MNS नेते अविनाश जाधव EXCLUSIVEABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 24 October 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : ठाकरेंच्या मागणीनंतर शरद पवारांनी जयंतरावांचा चेहरा आणला, आता काँग्रेसने सुद्धा मोहरा हेरला! नाव समोर येताच नाना पटोले काय म्हणाले?
ठाकरेंच्या मागणीनंतर शरद पवारांनी जयंतरावांचा चेहरा आणला, आता काँग्रेसने सुद्धा मोहरा हेरला! ते नाव समोर येताच नाना पटोले काय म्हणाले?
Nana Patole: उमेदवारी अर्जावरून नाना पटोलेंच्या चंद्रकांत पाटलांना कानपिचक्या, मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून थेटच म्हणाले..
उमेदवारी अर्जावरून नाना पटोलेंच्या चंद्रकांत पाटलांना कानपिचक्या, मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून थेटच म्हणाले..
Dilip Walse Patil: 'घरातील वडीलधारी मंडळी किती मोठी झाली तरी...'; दिलीप वळसे पाटील अन् अजितदादांच्या वक्तव्यात विरोधाभास; नेमकं काय म्हणाले?
'घरातील वडीलधारी मंडळी किती मोठी झाली तरी...'; दिलीप वळसे पाटील अन् अजितदादांच्या वक्तव्यात विरोधाभास; नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Assembly Elections 2024 : 'शरद पवार गट, ठाकरेंच्या शिवसेनेने काँग्रेसला उल्लू बनवलंय'; मविआच्या 85-85-85 फॉर्म्युल्यावरून संजय निरुपम यांनी डिवचलं
'शरद पवार गट, ठाकरेंच्या शिवसेनेने काँग्रेसला उल्लू बनवलंय'; मविआच्या 85-85-85 फॉर्म्युल्यावरून संजय निरुपम यांनी डिवचलं
Avinash Jadhav Thane Vidhan Sabha : केळकर-विचारेंचं आव्हान भेदणार? MNS नेते अविनाश जाधव EXCLUSIVE

Dhananjay Munde: मराठा-ओबीसी संघर्षामुळे परळीत पराभव होण्याची भीती वाटते का? धनंजय मुंडे म्हणाले...
मराठा-ओबीसी संघर्षामुळे परळीत पराभव होण्याची भीती वाटते का? धनंजय मुंडे म्हणाले...
Vishal Patil on Sanjay Patil : जो स्वार्थासाठी स्वतःच्या पोराला बाजूला करतो, तो जनतेसाठी काय लढणार? खासदार विशाल पाटलांचा संजय पाटलांवर हल्लाबोल
जो स्वार्थासाठी स्वतःच्या पोराला बाजूला करतो, तो जनतेसाठी काय लढणार? खासदार विशाल पाटलांचा संजय पाटलांवर हल्लाबोल
Maharashtra Assembly Elections 2024 : महायुतीत निफाड मतदारसंघात रस्सीखेच; भाजप नेत्यांनी मांडलं थेट अजित पवारांच्या दरबारी ठाण, नेमकं काय घडतंय?
महायुतीत निफाड मतदारसंघात रस्सीखेच; भाजप नेत्यांनी मांडलं थेट अजित पवारांच्या दरबारी ठाण, नेमकं काय घडतंय?
Embed widget