एक्स्प्लोर

Chandra Grahan 2026 : सूर्यग्रहणासारख्या चंद्रग्रहणाला करू नका 'या' 3 चुका; वेळीच जाणून घ्या 'हे' नियम...

Chandra Grahan 2026 : वर्षाचे पहिले सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणामध्ये फक्त 15 दिवसांचं अंतर आहे. त्यामुळे सूर्यग्रहणाप्रमाणेच चंद्रग्रहणाला कोणत्या गोष्टींची काळजी घ्याल हे सविस्तर वाचा.

Chandra Grahan 2026 : वर्षाचे पहिले सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणामध्ये फक्त 15 दिवसांचं अंतर आहे. त्यामुळे सूर्यग्रहणाप्रमाणेच चंद्रग्रहणाला कोणत्या गोष्टींची काळजी घ्याल हे सविस्तर वाचा.

Chandra Grahan 2026

1/9
आकाशात अनेक खगोलीय घटना घडत असतात आणि त्याचा परिणाम थेट आपल्या जीवनावर होतो.
आकाशात अनेक खगोलीय घटना घडत असतात आणि त्याचा परिणाम थेट आपल्या जीवनावर होतो.
2/9
त्यानुसार, 2026 या वर्षीचे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण यामध्ये फक्त 15 दिवसांचं अंतर आहे. हा दुर्मिळ योग तब्बल 18 वर्षानंतर जुळून आला आहे.
त्यानुसार, 2026 या वर्षीचे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण यामध्ये फक्त 15 दिवसांचं अंतर आहे. हा दुर्मिळ योग तब्बल 18 वर्षानंतर जुळून आला आहे.
3/9
ब्रह्मांड आपल्याला संकेत देत असतं आधी सूर्यग्रहण आणि नंतर 15 दिवसांनी चंद्रग्रहण यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात ऊर्जेचे बदल जाणवतील.
ब्रह्मांड आपल्याला संकेत देत असतं आधी सूर्यग्रहण आणि नंतर 15 दिवसांनी चंद्रग्रहण यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात ऊर्जेचे बदल जाणवतील.
4/9
या वैश्विक इशाऱ्यानंतर चंद्रग्रहणात कोणत्या 3 चुका तु्म्हाला महागात पडू शकतात हे जाणून घेऊयात.
या वैश्विक इशाऱ्यानंतर चंद्रग्रहणात कोणत्या 3 चुका तु्म्हाला महागात पडू शकतात हे जाणून घेऊयात.
5/9
ग्रहण सुरु होण्यापूर्वी अन्न-धान्याच्या डब्यात तुळशीची पाने ठेवावीत. ज्यामुळे ग्रहणाच्या दूषित किरणांचा प्रभाव होणार नाही.
ग्रहण सुरु होण्यापूर्वी अन्न-धान्याच्या डब्यात तुळशीची पाने ठेवावीत. ज्यामुळे ग्रहणाच्या दूषित किरणांचा प्रभाव होणार नाही.
6/9
ग्रहणाच्या काळात वातावरणात नकारात्मता असते त्यामुळे गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. शिवणकाम, भाज्या चिरणे यांसारखी कामं या कालावधीत करणं टाळावीत.
ग्रहणाच्या काळात वातावरणात नकारात्मता असते त्यामुळे गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. शिवणकाम, भाज्या चिरणे यांसारखी कामं या कालावधीत करणं टाळावीत.
7/9
ग्रहणादरम्यान
ग्रहणादरम्यान "ओम नमो भगवते वासुदेवाय नम:" या मंत्राचा जप करावा. यामुळे नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल.
8/9
ग्रहणानंतर प्रभाव कमी करण्यासाठी गरजूंना दान करा.
ग्रहणानंतर प्रभाव कमी करण्यासाठी गरजूंना दान करा.
9/9
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

भविष्य फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shravan 2026 : समुद्र मंथन, कालकूट विष आणि 'निळकंठ' चं रहस्य काय? श्रावणात का करतात भगवान शंकरावर जलाभिषेक?
समुद्र मंथन, कालकूट विष आणि 'निळकंठ' चं रहस्य काय? श्रावणात का करतात भगवान शंकरावर जलाभिषेक?
Shani Nakshatra Gochar 2026 : सूर्यग्रहणानंतर शनिच्या नक्षत्र परिवर्तनाने 'या' 3 राशींना सोसावं लागणार दु:ख; अचानक होणार धनहानी, प्रचंड नुकसान
सूर्यग्रहणानंतर शनिच्या नक्षत्र परिवर्तनाने 'या' 3 राशींना सोसावं लागणार दु:ख; अचानक होणार धनहानी, प्रचंड नुकसान
Shravan 2026: श्रावणात 'शिवलीलामृत' पारायण करणे विशेष का मानतात? किती दिवसात आणि कसे करावे? काय काळजी घ्यावी? कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व...
श्रावणात 'शिवलीलामृत' पारायण करणे विशेष का मानतात? किती दिवसात आणि कसे करावे? काय काळजी घ्यावी? कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व...
Astrology: आज 13 ऑगस्टचा दिवस 3 राशींना ताकही फुंकून प्यावं लागणार! चंद्र-केतूची घातक युती, आर्थिक स्थितीवर परिणाम? 'या' गोष्टींची काळजी घ्या..
आज 13 ऑगस्टचा दिवस 3 राशींना ताकही फुंकून प्यावं लागणार! चंद्र-केतूची घातक युती, आर्थिक स्थितीवर परिणाम? 'या' गोष्टींची काळजी घ्या..

व्हिडीओ

Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Tukaram Mundhe: डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
Kumar Sanu On Dawood Ibrahim Dubai Party: 'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
Embed widget