एक्स्प्लोर
Photo : सातपुड्याच्या कुशीत फुलला स्ट्रॉबेरीचा मळा
Successful cultivation strawberries in Nandurbar
1/10

नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं सातपुड्याच्या कुशीत उत्तम प्रकारची स्ट्रॉबेरीची शेती (Strawberry Cultivation) फुलवली आहे.
2/10

धिरसिंग फुसा पाडवी (Dhir Singh Phusa Padavi) असं शेतकऱ्याचे नाव आहे. अवघ्या तीन महिन्याच्या हंगामात एक एकर स्ट्रॉबेरी शेतीतून पाडवी यांनी लाखो रुपयांचं उत्पादन घेतलं आहे.
Published at : 12 Jan 2023 11:07 AM (IST)
आणखी पाहा























