एक्स्प्लोर
Photo : उत्तर भारतात रब्बी पिकांचे क्षेत्र वाढलं
rabi crops
1/10

उत्तर भारतात रब्बी पिकांचे क्षेत्र वाढलं
2/10

उत्तर भारतात रब्बी पिकांचे क्षेत्र वाढलं, केंद्र सरकारनं आकडेवारी केली जाहीर
3/10

आत्तापर्यंत सर्व पिकांची एकूण 37.75 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी
4/10

उत्तर भारतात 37.75 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी
5/10

मागील वर्षी याच कालावधीत उत्तर भारतात 27.24 लाख हेक्टरवर पेरणी झाली होती.
6/10

खरीप पिकांची काढणी पूर्ण झाल्यावर रब्बी पिकांच्या पेरणीला वेग
7/10

उत्तर भारतात मागील वर्षीच्या तुलनेत पिकांच्या पेरणीत मोठी वाढ
8/10

आत्तापर्यंत उत्तर भारतात 37.75 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी
9/10

केंद्र सरकारच्या कृषी मंत्र्यालयाकडून रब्बी पिकांच्या पेरणीची आकडेवारी जाहीर
10/10

गव्हाच्या पेरणीत मोठी वाढ होण्याची शक्यता
Published at : 30 Oct 2022 08:01 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नाशिक
मुंबई
व्यापार-उद्योग


















