एक्स्प्लोर
Black Thrips on Capsicum : सिमला मिरची उत्पादक शेतकरी ब्लॅक थ्रीप्स किडीमुळे अडचणीत
ढोबळी मिरचीवर 'ब्लॅक थ्रीप्स'या फूलकिडीचा मोठा प्रादुर्भाव झाल्याचे समोर आले असून मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.
capsicum black thrips
1/10

ढोबळी मिरचीवर 'ब्लॅक थ्रीप्स' या फूलकिडीचा मोठा प्रादुर्भाव झाल्याचे समोर आले असून मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.
2/10

सिमला मिरची उत्पादक शेतकरी या किडीच्या प्रादुर्भावामुळे अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे. त्यांनी केलेला खर्चही निघणार नसल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे.
Published at : 06 Mar 2023 02:21 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























