एक्स्प्लोर
2022 मध्ये मदर डेअरीच्या दूध दरात पाच वेळा वाढ
Milk Prices
1/10

वर्षभरात 'मदर डेअरी'नं पाच वेळा दूध दरात वाढ केली आहे. तर गेल्या दीड वर्षात सहा वेळा दुधाच्या दरात वाढ केली आहे, सध्या मदर डेअरीचे दूध हे 66 रुपये लिटरने मिळत आहे.
2/10

वर्षभरात अमूल डेअरीन (Amul Dairy) चार वेळा दूध दरात वाढ केली आहे. वर्षभरात दुधाच्या दरात जवळपास 15 ते 20 टक्क्यांची वाढ झाली आहे.
Published at : 31 Dec 2022 02:40 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
निवडणूक
बीड






















