एक्स्प्लोर

लम्पी स्किन आजाराचे थैमान, आजाराची लक्षणे काय?

Lumpy Virus : राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश पाठोपाठ सध्या महाराष्ट्रातही लम्पी स्किन आजाराचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे

Lumpy Virus

1/11

2/11
त्यामुळे राज्यातील पशुपालक सध्या चिंतेत आहेत. राज्य पशुसंवर्धन विभागाकडून लम्पी आजार नियंत्रणात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातायेत. नेमकी या आजाराची लक्षणे काय आहेत, पशुपालकांनी काय काळजी घ्यायला हवी.

3/11
राज्यातील अहमदनगर, जळगाव, अकोला, धुळे, पुणे, औरंगाबाद, लातूर आणि बीड या जिल्ह्यातील जनावरांमध्ये सध्या लम्पी स्किन आजाराचा प्रादुर्भाव  आढळून आला आहे. भारतातील राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि दिल्ली या राज्यानंतर महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यात हा त्वचा रोगाचा पादूर्भाव झाला आहे.

4/11
संपूर्ण राज्यात 850 जनावरांना लम्पीने ग्रासले आहे, त्यापैकी आतापर्यंत 590 जनावरे बरी झाली असून उर्वरित जनावरांवर उपचार सुरू आहेत. तर संपूर्ण राज्यात आतापर्यंत 10 जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात सध्या 67 जनावरांना हा आजार झाला असून पशुसंवर्धन विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाय केले जात आहेत.

5/11
अहमदनगरच्या पारनेर तालुक्यात लम्पी आजराची जनावरे आढळून येतात...पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण हाती घेण्यात आलाय...त्यामुळे वेळीच या आजाराला रोखण्यात प्रशासनाला यश येतंय.

6/11
या आजारात जनावरांच्या डोळयातून आणि नाकातून पाणी येते. लम्पीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जनावरांना ताप येतो.  जनावरे चारा खाणे, पाणी पिण्यास कमी होतात.

7/11
हळूहळू डोके, मान, मायांग, कास या भागावर गाठी येतात. डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येतात, तसेच डोळ्यांची दृष्टी बाधित होते.  पायावर तसेच कानामागे सूज येते. जनावरे दूध देण्यास कमी पडतात

8/11
लम्पी त्वचा रोग हा केवळ गोवंश जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे... लम्पी स्किन आजार हा कीटकांपासून पसरतो... त्यामुळं पशुपालकांनी आपल्या जनावरांची योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे.

9/11
लम्पी हा संसर्गजन्य आजार असल्याने प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. जनावरांच्या गोठ्यांची व्यवस्थित स्वच्छता राखावी.  निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे.

10/11
गायी आणि म्हशींना एकत्रित ठेवू नये.  लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार सुरू करावे. बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता आणि तसेच चराईकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी.

11/11
बाधित जनावरांचा मृत्यू झाला तर कमीत कमी 8 ते 9 फूट खोल खड्डयात गाडून विल्हेवाट लावावी. मृत जनावरांच्या खाली आणि वर चुन्याची पावडर टाकण्यात यावी.

शेत-शिवार फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Drought Farmers Loan Waiver: दुष्काळग्रस्त तालुक्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, फडणवीस सरकारकडून शेती कर्ज वसुलीला स्थगिती
मोठी बातमी! दुष्काळग्रस्त तालुक्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, फडणवीस सरकारकडून शेती कर्ज वसुलीला स्थगिती
उजनी धरणावर होणाऱ्या AI डेटा सेंटरमुळं तीन जिल्ह्याचं वाटोळं होईल,  शेतकऱ्यांचा मोठा विरोध, नेमक्या काय आहेत मागण्या? 

मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु, यंदा देशभरात किती झाला पाऊस? भारतीय हवामान विभागानं दिली महत्वाची आकडेवारी 

राज्यात दुष्काळ! 2027 मध्ये पाण्याचं नियोजन कसं केलं जाणार? मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितलं नियोजन

व्हिडीओ

Sanjay Raut PC Thane Purnekar Case : देवेंद्र फडणवीस...ठाण्यात फिरा मग कळेल, आक्रमक संजय राऊत UNCUT
Pradeep Purnekar Case : ठाकरेंच्या सैनिकावर फैरी पूर्णेकरांचे कोण वैरी? Special Report
India Alliance on EC : ज्ञानेश कुमारांना घेरलं इंडिया आघाडीचं ठरलं | Special Report ABP Majha
Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Water Link Tunnel : मुंबई-पुणे मिसिंग लिंकला समांतर आता 'वॉटर लिंक'! कोकणातील पुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवणार; किसान आर्मीचा मोठा प्रस्ताव
मुंबई-पुणे मिसिंग लिंकला समांतर आता 'वॉटर लिंक'! कोकणातील पुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवणार; किसान आर्मीचा मोठा प्रस्ताव
मोठी बातमी ! रायगडच्या समुद्रकिनारी 8 जणांचा बुडून मृत्यू; पुण्यातील सहल फिरायला आल्याची माहिती

सकाळी बजरंग सोनवणेंकडून गंभीर आरोप, संध्याकाळी धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटले, दुष्काळाचं कारण

धक्कादायक! वडिलांनीच सख्ख्या मुलीला संपवलं, साताऱ्याच्या हद्दीत टाकून दिलं; अखेर 15 दिवसांनी हत्येचा उलगडा

पक्षप्रवेश होताच काँग्रेसचा पहिला उमेदवार जाहीर; विधानपरिषदेसाठी शिक्षक मतदारसंघातून अदिती पोहरेंना उमेदवारी

Mundhwa land deal case : 1 टक्का भागीदारावर कारवाई, मग 99 टक्के हिस्सा असलेल्या पार्थ पवारांना का वगळलं? मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाकडून पुनरुच्चार, सुनावणीवेळी काय घडलं?
1 टक्का भागीदारावर कारवाई, मग 99 टक्के हिस्सा असलेल्या पार्थ पवारांना का वगळलं? मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाकडून पुनरुच्चार, सुनावणीवेळी काय घडलं?
Maharashtra MLC Election: विधानपरिषदेसाठी महायुतीचा अंतिम फॉर्मूला ठरला; कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार? पुणे पदवीधर कोण लढवणार?
विधानपरिषदेसाठी महायुतीचा अंतिम फॉर्मूला ठरला; कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार? पुणे पदवीधर कोण लढवणार?
तहसीलदारांच्या खुर्चीवर खासदार बसले; निवडणूक आयोगाकडे तक्रार, तहसीलदारांच्या बडतर्फीची मागणी

Embed widget