एक्स्प्लोर
Agriculture News : मिरचीच्या दरात वाढ, अवकाळी पावसामुळं आवक घटली
भंडारा (Bhandara) जिल्ह्यातही अवकाळी पाऊस झाला आहे. या पावसाचा मोठा फटका लाल मिरचीला (Chili) बसला आहे. त्यामुळं बाजारात मिरचीची आवक कमी झाल्यानं दरात वाढ झाली आहे.
Agriculture News Chili
1/11

राज्यात सुरु असलेल्या अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) शेती पिकांना मोठा फटका बसत आहे.
2/11

शेतकऱ्यांची उभी पिकं आडवी झाली आहेत. भंडारा (Bhandara) जिल्ह्यातही अवकाळी पाऊस झाला आहे. या पावसाचा मोठा फटका लाल मिरचीला (Chili) बसला आहे
Published at : 26 Apr 2023 12:46 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























