एक्स्प्लोर

Bhandara : देशी दारुचा जुगाड, 'भाताची नर्सरी' हिरवीगार

भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं केलं आहे. देशी दारुच्या (Desi Daru) जुगाडानं शेतकऱ्यानं भात पिकाची नर्सरी (Nursery of Rice crop) जगवली आहे.

Agriculture News Bhandara

1/10
भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने अनोखा जुगाड केला आहे. भाताच्या नर्सरीवर देशी दारुची फवारणी केली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यानं भाताची नर्सरी हिरवीगार केली आहे.

2/10
भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं केलं आहे. देशी दारुच्या (Desi Daru) जुगाडानं शेतकऱ्यानं भात पिकाची नर्सरी (Nursery of Rice crop) जगवली आहे. रासायनिक खतांच्या (Chemical fertilizers) अनाठायी खर्चाला बगल दिली आहे.

3/10
दारुमुळं आरोग्यावर होणारे दुष्परिणाम आपल्या सर्वांनाच बघायला मिळतात. मात्र, भंडाऱ्यातील जेवनाळा येथील शेतकऱ्यानं देशी दारुची सहाय्याने पीक जोपासलं आहे.

4/10
अल्पभूधारक शेतकरी प्रमोद भुते यांनी भात पिकाच्या नर्सरीवर चक्क देशी दारूची फवारणी करून मरणासन्न अवस्थेतील नर्सरीतील रोपांना रोगमुक्त करत पिकाला नवसंजीवनी दिली आहे.

5/10
सुरुवातीला परिसरातील शेतकऱ्यांनी भुते यांची टिंगल टवाळी केली होती.  मात्र, आता तेच शेतकरी त्यांची भात पिकांची नर्सरी बघायला शेतात येत आहेत.

6/10
भंडारा हा तांदूळ उत्पादक जिल्हा असून या जिल्ह्यात वर्षभरात तीन वेळा भात पिकाची लागवड केली जाते. खरीप हंगामनंतर आता रब्बी पिकांची लागवड सुरू झाली आहे

7/10
मागील 15 दिवसांपूर्वी वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल निर्माण होऊन, कडक्याच्या थंडीमुळं पिकांवर परिणाम दिसून आला. बदलत्या वातावरणाचा तांदळाच्या नर्सरीवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळं शेतकऱ्यानं देशी दारुची फवारणी केली.

8/10
भाताचे पऱ्हे पिवळे पडून किडग्रस्त होऊन मरणासन्न अवस्थेत होते. त्यांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी रासायनिक औषधींची मोठ्या प्रमाणात फवारणी केली. मात्र, त्याचा कुठलाही परिणाम जाणवला नाही. परिणामी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते

9/10
लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथील शेतकरी प्रमोद भुते यांनी भात नर्सरीतील रोपांवर चक्क पाण्याच्या मिश्रणाने देशी दारूची फवारणी केली. त्यानंतर काही दिवसातच त्याचा परिणाम जाणवू लागला.

10/10
जी भात नर्सरी मरणासन्न अवस्थेत होती, तीच आता भाताची नर्सरी आता हिरवीगार असून डौलात उभी आहे. देशी दारूच्या जुगाडानं भाताची नर्सरी भुते यांनी जगवली आहे.

शेत-शिवार फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण

बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती

रक्षाबंधनला शेतकऱ्यांना खरंच 4000 रुपये मिळणार का? दाव्यामागं नेमकं काय आहे वास्तव, जाणून घ्या सविस्तर माहिती

साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या

PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 

Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget