एक्स्प्लोर
Cabbage Price : दर नसल्यानं शेतकऱ्यानं कोबीवर फिरवला रोटावेटर
कोबीला (Cabbage) चांगला बाजारभाव (Market Price) मिळत नसल्यामुळं पिकावर रोटावेटर फिरवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
Agriculture News
1/9

कोबीला (Cabbage) चांगला बाजारभाव (Market Price) मिळत नसल्यामुळं पिकावर रोटावेटर फिरवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
2/9

इंदापूर (Indapur) तालुक्यातील तक्रारवाडी येथील सुनील काळंगे (Sunil Kalange) या शेतकऱ्याने आपल्या 10 गुंठे कोबी पिकावर रोटावेटर फिरवला आहे. यामुळं त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
Published at : 09 Feb 2023 01:40 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
विश्व
पुणे