एक्स्प्लोर
Photo : तेलंगणात कापसाचे दर पाच हजारांवर, शेतकरी आक्रमक
सध्या कपासच्या दरात (Cotton Price) मोठी घसरण झाली आहे. तेलंगणात कापसाचे दर पाच हजार रुपयांवर आले आहेत.
Cotton Price News
1/10

सध्या कपासच्या दरात (Cotton Price) मोठी घसरण झाली आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. तेलंगणा ( Telangana) राज्यात मागील काही दिवसांमध्ये कापसाचे 15 हजार रुपये क्विंटलवर गेले होते. आता या ठिकाणी कापसाला सहा हजार रुपयांचा दर मिळत आहे.
2/10

15 हजार रुपयांनी विक्री होणारा कापूस सध्या तेलंगणात पाच हजारांवर आला आहे. त्यामुळं तेलंगणा राज्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांनी चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
Published at : 04 Jan 2023 12:46 PM (IST)
आणखी पाहा























