एक्स्प्लोर
10 दिवसात कापसाच्या दरात दीड हजारांची घसरण
Cotton, Cotton Price, Jalgaon, farmers
Cotton Price
1/10

कापसाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. जळगाव जिल्ह्यात जवळपास दीड हजार रुपयांची कापसाच्या दरात घसरण झाली आहे.
2/10

जळगाव जिल्ह्यात कापसाच्या दरात जवळपास दीड हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहे. कापसाचा दरा वाढावा अशी उपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
Published at : 28 Dec 2022 09:11 AM (IST)
आणखी पाहा























