एक्स्प्लोर

Amravati News: कापसाच्या दरात घसरण, अमरावती जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक

सध्या राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी (Cotton Farmers) अडचणीत सापडला आहे. कारण कापसाच्या दरात (Cotton Price) मोठी घसरण झाली आहे.

Cotton Farmers Agitation in Amravati

1/10
47 वर्षानंतर अमरावती जिल्ह्यातील बहिरममध्ये कापूस आंदोलनाची ठिणगी पडली. कापूस जाळून शेतकऱ्यांनी सरकारच्या धोरणाचा निषेध केला.

2/10
सध्या राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी (Cotton Farmers) अडचणीत सापडला आहे. कारण कापसाच्या दरात (Cotton Price) मोठी घसरण झाली आहे.
सध्या राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी (Cotton Farmers) अडचणीत सापडला आहे. कारण कापसाच्या दरात (Cotton Price) मोठी घसरण झाली आहे.
3/10
दरात घसरण झाल्यामुळं अमरावती (Amravati) जिल्ह्यातील बहिरम इथं शेतकऱ्यांनी आंदोलन (Farmers Agitation) केलं. तब्बल  47 वर्षानंतर बहिरममध्ये कापूस आंदोलनाची ठिणगी पडली. यावेळी शेतकऱ्यांनी कापूस जाळून सरकारचा निषेध केला.

4/10
कापसाच्या दरात घसरण झाल्यानं शेतकरी आक्रमक झाले आहेत. दर नसल्यामुळं शेतकऱ्यांचा कापूस घरात पडून आहे. कापसाच्या दरात नेमकी कधी वाढ होणार याची शेतकरी वाट बघत आहेत.

5/10
मागील वर्षी कापसाला 11 ते 12 हजार रुपयांचा असणारा दर 8 ते साडेआठ हजार रुपयांच्या दरम्यान आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.

6/10
बहिरम परिसरातील गावातील शेतकऱ्यांनी स्वयंम स्फूर्तीनं कापसाचे गाठोळे आणून जाळले. कापसाचे भाव पाडल्यामुळं शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे.

7/10
केंद्र सरकारने कापसाच्या आयातीचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियातून 51 हजार टन कापूस आयात केला आहे. तसेच त्यावरील 11 टक्के आयात शुल्क देखील माफ केले आहे.

8/10
केंद्र सरकार बड्या कॉटन लॉबीपुढं झुकून शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याच्या भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.

9/10
जोपर्यंत कापसाच्या दरात वाढ होणार नाही तोपर्यंत सरकारला सळो की पळो करून सोडू असा इशारा प्रकाश साबळे यांनी दिला आहे.

10/10
दरात घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाची विक्री न करण्याचा निर्णय घेतल आहे. अनेक शेतकऱ्यांनी  कापूस घरातच साठवूण ठेवला आहे.

शेत-शिवार फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मुदत वाढवली, किती तारखेपर्यंत भरता येणार पिक विमा?
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मुदत वाढवण्याची मागणी, खासदा ओमराजेंचं कृषीमंत्र्यांना पत्र
Tanaji Sawant: लोकांचे संसार जळायला लागलेत अन् तुम्ही म्हणता बघून घेतो, म्हणजे काय? शेतकरी पिक विमा प्रश्नावर आमदार तानाजी सावंत संतप्त, तहसीलदारांनाच सुनावलं
लोकांचे संसार जळायला लागलेत अन् तुम्ही म्हणता बघून घेतो, म्हणजे काय? शेतकरी पिक विमा प्रश्नावर आमदार तानाजी सावंत संतप्त, तहसीलदारांनाच सुनावलं
Dattatray Bharane: शेतकऱ्यांनो अजिबात काळजी करू नका, राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची प्रोत्साहन यादी, 2 लाख थकबाकी असलेल्या सर्वांची कर्जमाफी होणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
शेतकऱ्यांनो अजिबात काळजी करू नका, राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची प्रोत्साहन यादी, 2 लाख थकबाकी असलेल्या सर्वांची कर्जमाफी होणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पात्र शेतकरी, सहकार आयुक्तांची माहिती 

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न

MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 

भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा

बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ

Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget