एक्स्प्लोर
Maize : देशातून मका निर्यातीत मोठी वाढ
आंतरराष्ट्रीय बाजारात मकेच्या (Maize) मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळं भारतातून होणारी मका निर्यात वाढली आहे.
maize export
1/9

आंतरराष्ट्रीय बाजारात मकेच्या (Maize) मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळं भारतातून होणारी मका निर्यात (Maize Export) देखील वाढली आहे.
2/9

कृषी मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार 2022-23 मध्ये मकेच्या निर्यात 1.5 टक्क्यांची वाढ झाली आहे.
Published at : 10 Mar 2023 07:55 AM (IST)
आणखी पाहा























