एक्स्प्लोर
Abdul Sattar : कृषीमंत्री अब्दुल सत्तार बांधावर, नुकसानग्रस्त भागाची पाहणी
अवकाळी पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानग्रस्त भागाची सत्तार यांनी पाहणी केली.
Agriculture Minister Abdul Sattar
1/10
![अवकाळी पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान, कृषीमंत्री सत्तार शेतकऱ्यांच्या बांधावर.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अवकाळी पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान, कृषीमंत्री सत्तार शेतकऱ्यांच्या बांधावर.
2/10
![धुळे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची सत्तार यांनी केली पाहणी. तसेच शेतकऱ्यांशी साधला संवाद.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
धुळे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची सत्तार यांनी केली पाहणी. तसेच शेतकऱ्यांशी साधला संवाद.
3/10
![अब्दुल सत्तार यांनी नंदुरबार जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अब्दुल सत्तार यांनी नंदुरबार जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी.
4/10
![अवकाळी पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं आडवी झाली आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अवकाळी पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं आडवी झाली आहेत.
5/10
![शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अधिकाऱ्यांकडून कृषीमंत्री सत्तार यांनी आढावा घेतला. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अधिकाऱ्यांकडून कृषीमंत्री सत्तार यांनी आढावा घेतला. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला.
6/10
![गारपीटमुळं शेतीच्या झालेल्या नुकसानीची मंत्री सत्तार यांच्यासह अधिकाऱ्यांनी केली पाहणी. तात्काळ पंचनामे करण्याचे आदेशही सत्तार यांनी दिले आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
गारपीटमुळं शेतीच्या झालेल्या नुकसानीची मंत्री सत्तार यांच्यासह अधिकाऱ्यांनी केली पाहणी. तात्काळ पंचनामे करण्याचे आदेशही सत्तार यांनी दिले आहेत.
7/10
![मराठवाड्यासह विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. द्राक्ष, आंबा, केळी बागांचे मोठं नुकसान झालं आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मराठवाड्यासह विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. द्राक्ष, आंबा, केळी बागांचे मोठं नुकसान झालं आहे.
8/10
![अवकाळी पावसामुळं रब्बी पिकांचेही मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या हाती आलेला घास हिरावला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अवकाळी पावसामुळं रब्बी पिकांचेही मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या हाती आलेला घास हिरावला आहे.
9/10
![नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जात सत्तार यांनी शेतककऱ्यांना दिलासा दिला.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जात सत्तार यांनी शेतककऱ्यांना दिलासा दिला.
10/10
![सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचा विश्वास यावेळी सत्तार यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचा विश्वास यावेळी सत्तार यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.
Published at : 23 Mar 2023 02:14 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
परभणी
महाराष्ट्र
क्रिकेट
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)