एक्स्प्लोर
कॉक हेअर स्टाइलमधील Priyanka Chopra चे क्लासी लूक; चर्चेत आहे नवं फोटोशूट
1/6

एक दिवस अगोदर प्रियंकाने 21 वर्षांपूर्वीचा आपला जुना फोटो शेअर केला. तेव्हा ती केवळ 17 वर्षांची होती. त्यानंतर वयाच्या 18व्या वर्षी प्रियंकाने मिस वर्ल्डचा किताब मिळवला होता. प्रियंकाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Photo Credit : Instagram)
2/6

प्रियंका सध्या लंडनमध्ये आहे. ती एका हॉलिवूड चित्रपटाच्या शूटींगसाठी लंडनमध्ये गेली होती. परंतु, लॉकडाऊनमुळे ती तिथेच अडकून पडली. काही दिवसांपूर्वी प्रियंकाने लॉकडाऊनचे नियम मोडल्याचंही सांगण्यात आलं होतं. परंतु, प्रियंकाने स्वतः यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं होतं. (Photo Credit : Instagram)
Published at :
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
मुंबई
करमणूक























