एक्स्प्लोर

World Coronavirus Update : जगभरात कोरोनाचा कहर, 24 तासांत 7 लाखांहून अधिक नवे रुग्ण; 15 हजार लोकांचा मृत्यू

कोविड-19 इंडियाच्या वेबसाइटनुसार, गेल्या 24 तासांत भारतात एकूण 17 हजार 15 नवीन लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर भारतात 2 लाख 10 हजार 459 लोक अजूनही कोरोनाबाधित असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

World Coronavirus Update : जगभरात अजूनही कोरोनाचा कहर सुरुच आहे. वर्ल्डमीटरने दिलेल्या माहितीनुसार, जगात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 7 लाख 18 हजार 826 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 15 हजार 976 लोकांचा मृत्यू झाला आहे. या आकडेवारीनुसार जगभरात आतापर्यंत  9 कोटी 27 लाख 22 हजार 555  हूंन अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.

जगभरात वेगाने पसरणारा कोराना अजूनही चिंतेची विषय आहे. असं असलं तरी बहुतेक देशांच्या दैनंदिन आकडेवारीमध्ये घट झाली आहे. पूर्वीच्या तुलनेत मृत्यूच्या एकूण संख्येतही घट झाली आहे. या व्यतिरिक्त कोरोनाच्या रिकवरी रेटमध्ये देखील सुधारणा झाली आहे.

गेल्या 24 तासांत भारतात 17 हजार 15 नवे रुग्ण

कोविड-19 इंडियाच्या वेबसाइटनुसार, गेल्या 24 तासांत भारतात एकूण 17 हजार 15 नवीन लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. महाराष्ट्रात 3556, कर्नाटकात 746, दिल्लीत 357, उत्तर प्रदेशात 446 आणि पश्चिम बंगालमध्ये 723 अशा नवीन आकडेवारी समोर आली आहे. त्याचबरोबर, गेल्या 24 तासांत महाराष्ट्रातील सर्वाधिक 70 लोकांचा मृत्यू. याशिवाय केरळमधील 26, दिल्लीत 11, पश्चिम बंगालमध्ये 18 आणि छत्तीसगडमध्ये 15 लोकांचे मृत्यू झाले आहेत. तर भारतात 2 लाख 10 हजार 459 लोक अजूनही कोरोनाबाधित असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

अमेरिकेत कोरोनाचा कहर

वर्ल्डमिटर वेबसाइटनुसार, गेल्या 24 तासांत अमेरिकेत कोरोनाचे 2 लाख 16 हजार 138 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यानंतर अमेरिकेत एकूण 2 कोटी 35 लाख 93 हजार 741 लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. गेल्या 24 तासांत अमेरिकेत कोरोनामुळे 3,722 लोकांचा मृत्यू देखील झाला आहे.

ब्राझील आणि रुसची आकडेवारी काय सांगते?

ब्राझीलमध्ये गेल्या 24 तासात 61 हजार 822 लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तर, 1 हजाप 283 लोकांचा मृत्यू झाला आहे. रुसमध्ये गेल्या 24 तासांत 22 हजार 850 लोकांना कोरोनाची लागण झाली असून 566 लोकांचा मृत्यू झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

AI Virus: चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
India America Trade Deal: भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Embed widget