एक्स्प्लोर

Iran US War : इराणला धमकी देता देता डोनाल्ड ट्रम्प भलत्याच चक्रव्युहात; 60 दिवसांची मुदत संपल्याने आता काय करणार?

Donald Trump : US अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्याविरोधात इराणविरोधातील युद्धावरून मोठा घटनात्मक वाद उभा राहिला आहे. या संदर्भात '60 दिवसांची डेडलाइन' महत्त्वाची आहे.

Donald Trump : US अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांच्याविरोधात इराणविरोधातील युद्धावरून मोठा घटनात्मक वाद उभा राहिला आहे. या संदर्भात '60 दिवसांची डेडलाइन' (War Powers Act) महत्त्वाची आहे. अशातच, डोनाल्ड ट्रम्प प्रशासन असा युक्तिवाद करत आहे की इराणसोबतचा त्यांचा लष्करी संघर्ष प्रभावीपणे संपुष्टात आला आहे. पुढील कारवाया सुरू ठेवण्यासाठी काँग्रेसची परवानगी घेण्याचे टाळण्यासाठी, त्यांनी एप्रिलच्या सुरुवातीला झालेल्या युद्धविरामाचा आधार घेतला आहे. या भूमिकेमुळे वॉशिंग्टनमध्ये एक तीव्र वादविवाद सुरू झाला आहे की, सामरिक लवचिकता टिकवून ठेवण्यासाठी व्हाईट हाऊस कायद्याच्या अर्थाचा विपर्यास करत आहे का? अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, थेट संघर्ष थांबल्यामुळे, जरी लष्करी दबावतंत्र कायम असले तरी, 'वॉर पॉवर्स रिझोल्यूशन'शी निगडित कालमर्यादा आता पूर्वीसारखी लागू होत नाही. (60 day War Powers Resolution deadline)

कायदेशीर वादाच्या केंद्रस्थानी युद्धविरामाचा दावा (Donald Trump) संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी सिनेटमधील साक्षीदरम्यान प्रशासनाच्या भूमिकेचा बचाव केला आणि सांगितले की युद्धविरामाने सक्रिय लढाई "थांबवली" आहे. एपीच्या वृत्तानुसार, या अर्थानुसार, 60 दिवसांपेक्षा जास्त काळ लष्करी कारवाईसाठी काँग्रेसची परवानगी घेण्याची आवश्यकता निर्माण झालेली नाही.

60 दिवसांची डेडलाइन म्हणजे काय? (War Powers Resolution)

अमेरिकेच्या War Powers Resolution या कायद्यानुसार, राष्ट्राध्यक्षांनी काँग्रेसची परवानगी न घेता सैन्य कारवाई सुरू केली, तर 60 दिवसांच्या आत त्यांना काँग्रेसकडून औपचारिक मंजुरी घ्यावी लागते किंवा युद्ध/सैन्य कारवाई थांबवून माघार घ्यावी लागते. या प्रकरणात ट्रम्प यांनी मार्चच्या सुरुवातीला इराणवर हल्ल्याची माहिती काँग्रेसला दिली होती. त्यामुळे हा 60 दिवसांचा कालावधी आता संपत आहे.

याचं महत्त्व काय? (60 Day War Powers Resolution Deadline)

हा कायदा राष्ट्राध्यक्षांच्या युद्धसंबंधी अधिकारांवर मर्यादा घालतो, काँग्रेसलाही युद्धावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार देतो. 60 दिवस पूर्ण झाल्यावर जर मंजुरी नसेल, तर युद्ध सुरू ठेवणं बेकायदेशीर ठरू शकतं. त्यामुळे आता व्हाईट हाऊस vs काँग्रेस असा थेट संघर्ष निर्माण झाला आहे.

सध्या वाद काय आहे?

डेमोक्रॅट्सचं मत: सिनेट नेते चुक स्कु यांनी स्पष्ट सांगितलं कि, 60 दिवस पूर्ण झाल्यावर ट्रम्प कायद्याचं उल्लंघन करत आहेत. सिनेटर आडम स्कीम यांनी युद्ध थांबवण्यासाठी प्रस्ताव मांडला (जो फेटाळला गेला) ट्रम्प प्रशासनाचं मत: एप्रिल 7 रोजी झालेल्या सीजफायर (युद्धविराम) मुळे 60 दिवसांचा 'क्लॉक थांबला' आहे असा दावा आहे. संरक्षणमंत्री पीटर हेगसेठ यांनीही हाच मुद्दा मांडला. पण डेमोक्रॅट्स म्हणतात, कायद्यात क्लॉक थांबवण्याची तरतूद नाही. त्यामुळे हा दावा चुकीचा आहे

पुढे काय होऊ शकतं?

-काँग्रेसची मंजुरी नाही मिळाली तर, ट्रम्प यांना युद्ध थांबवावं लागेल (कायद्यानुसार), पण ते न केल्यास घटनात्मक पेच निर्माण होईल

- राजकीय दबाव वाढणार: काही रिपब्लिकन नेतेही आता साशंक आहेत. उदा. जॉन कर्टीस यांनी सांगितलं कि, मंजुरीशिवाय युद्ध चालू ठेवणं योग्य नाही.

- प्रस्ताव पास होणं कठीण: सिनेटमध्ये प्रस्ताव आधीच फेटाळला गेला

- हाऊसमध्ये रिपब्लिकन बहुमत, ट्रम्प व्हेटो करू शकतात

कायदेशीर हस्तक्षेप कमी शक्यता: न्यायालयं सहसा अशा प्रकरणात हस्तक्षेप करत नाहीत. त्यामुळे हा वाद मुख्यतः राजकीय स्तरावरच चालेल.

एकूण परिस्थिती

2 महिन्यांच्या युद्धात,13 अमेरिकन सैनिकांचा मृत्यू

अब्जावधी डॉलर खर्च, त्यामुळे आता हा मुद्दा फक्त युद्धाचा नाही, तर अमेरिकेच्या घटनात्मक अधिकारांचा मोठा कस लागणारा प्रश्न बनला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
Bangladesh Violence : बांगलादेशच्या माजी कर्णधाराच्या घरावर बॉम्ब हल्ला, घर पेटवण्याचा प्रयत्न; हल्ल्यामागे शेख हसिनांचे दिल्ली कनेक्शन
बांगलादेशच्या माजी कर्णधाराच्या घरावर बॉम्ब हल्ला, घर पेटवण्याचा प्रयत्न; हल्ल्यामागे शेख हसिनांचे दिल्ली कनेक्शन
Pakistan Blast: पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ जहाजाला आग, 5 जणांचा मृत्यू, तर 41 जण बेपत्ता, 225 जणांना वाचवण्यात यश
इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ जहाजाला आग, 5 जणांचा मृत्यू, तर 41 जण बेपत्ता, 225 जणांना वाचवण्यात यश

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Embed widget