एक्स्प्लोर

Donald Trump : युद्ध की शांतता? अमेरिका-इराण चर्चेच्या दुसऱ्या फेरीसाठी तयार, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा  

US Iran Conflict : अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानात दुसऱ्या फेरीच्या शांतता चर्चेची तयारी सुरू असून ट्रम्प प्रशासनाने विशेष प्रतिनिधी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : पश्चिम आशियात वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका-इराण संघर्ष निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी जाहीर केलेल्या युद्धविरामाची मुदत संपत आली असताना, दोन्ही देशांमध्ये पुन्हा शांतता चर्चेची हालचाल सुरू झाली आहे.

या पार्श्वभूमीवर अमेरिका इस्लामाबाद (Islamabad) येथे दुसऱ्या फेरीच्या चर्चेसाठी प्रतिनिधीमंडळ पाठवणार असून विशेष दूत स्टीव विटकॉफ (Steve Witkoff) यांच्या नेतृत्वाखाली ही चर्चा होणार आहे. यामध्ये ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर (Jared Kushner) यांचाही सहभाग असणार आहे.

US Iran Peace Talks : पाकिस्तानात दुसऱ्या फेरीची तयारी

मिळालेल्या माहितीनुसार, 21 एप्रिल रोजी अमेरिका आणि इराण यांच्यात दुसऱ्या फेरीची चर्चा होण्याची शक्यता आहे. पहिल्या फेरीनंतर तणाव कायम असला, तरी संवाद सुरू ठेवण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंनी केला जात आहे.

Pakistan Security Measures : कडेकोट सुरक्षा व्यवस्था

चर्चेच्या पार्श्वभूमीवर इस्लामाबाद आणि रावळपिंडी (Rawalpindi) येथे कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. सुमारे 10 हजार जवान तैनात असून एलिट कमांडो, स्नायपर्स आणि विशेष फोर्सेसना सज्ज ठेवण्यात आले आहे. तसेच 26 एप्रिलपर्यंत शाळा आणि महाविद्यालयांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

Trump Warning Iran : करार न झाल्यास गंभीर इशारा

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणला इशारा देताना सांगितले की, जर शांतता करार झाला नाही, तर अमेरिका कठोर पावले उचलेल. त्यांनी इराणच्या पायाभूत सुविधांवर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. जर इराणने आपल्या अटी मान्य केल्या नाहीत तर त्या देशातील पूल आणि उर्जा प्रकल्प नष्ट करणार असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. 

Iran Military Warning : इराणकडूनही प्रत्युत्तराची तयारी

इराणचे वरिष्ठ लष्करी अधिकारी ब्रिगेडियर जनरल मोहम्मद-रजा नकदी (Mohammad Reza Naqdi) यांनी इशारा दिला आहे की, युद्ध पुन्हा सुरू झाल्यास नव्या क्षेपणास्त्रांनी हल्ले केले जातील. तसेच शस्त्रसंधी असली तरी क्षेपणास्त्र निर्मिती सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Global War Risk : जागतिक संघर्षाची शक्यता

इराणकडून दिलेल्या इशाऱ्यांमुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. युद्ध पुन्हा पेटल्यास ते केवळ प्रादेशिक न राहता जागतिक स्वरूप धारण करू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र;
अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र; "प्रिय अभिजीत, मी तुम्हाला लाहोरमधून पत्र लिहितोय, एक शहर जिथं दिल्लीसारखंच, आपण तेव्हा फाळणीत लाखो लोक गमावले, पण आजही.."
Iran War Update: इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
प्रत्येक नागरिकाला मिळणार 26000 रुपये, 'या' देशाचा महत्वपूर्ण निर्णय, आर्थिक वाढीचा थेट सामान्य लोकांना फायदा
प्रत्येक नागरिकाला मिळणार 26000 रुपये, 'या' देशाचा महत्वपूर्ण निर्णय, आर्थिक वाढीचा थेट सामान्य लोकांना फायदा

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र;
अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र; "प्रिय अभिजीत, मी तुम्हाला लाहोरमधून पत्र लिहितोय, एक शहर जिथं दिल्लीसारखंच, आपण तेव्हा फाळणीत लाखो लोक गमावले, पण आजही.."
Chhatrapati Sambhajinagar : सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
Iran War Update: इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
Girls Students News : राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
Embed widget