एक्स्प्लोर

Four Day Work Week : 'या' 60 कंपन्यांच्या 3000 कर्मचाऱ्यांना जूनची प्रतिक्षा; आठवड्यात मिळणार तीन सुट्ट्या

Four Day Work Week Trial : ब्रिटनमध्ये 60 कंपन्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर चार दिवसीय कामकाजाचा आठवडा लागू केला जाणार आहे. यापूर्वी ही चाचणी अनेक देशांमध्ये झाली आहे.

Four-Day Working Week In UK : प्रत्येक ऑफीसमध्ये जाणारी अथवा काम करणारी व्यक्ती आठवड्यातील सुट्टीची आतुरतेने वाट बघत असते. काही कंपन्यांमध्ये एक दिवस तर काही कंपन्यांमध्ये दोन दिवस आठवड्याची सुट्टी असते. मात्र तुम्हांला जर तीन दिवस आठवड्यातून सुट्टी मिळाली तर... होय. ब्रिटनमधील काही कंपन्या प्रायोगिक तत्वावर चार दिवसीय कामकाजाचा आठवडा लागू करणार आहे. जूनपासून महिन्यापासून ही चाचणी करण्यात येणार आहे. त्यामुळे या कंपन्यांमधील कामगारांना जून महिना उजाडण्याची वाट पाहत आहेत. 

ब्रिटनमधील 60 कंपन्या जून महिन्यापासून कामगारांना आठवड्यात एक अतिरिक्त सुट्टी देणार आहेत. लंडनमधील प्रेशर ड्रॉप ब्रुअरी (The Pressure Drop Brewery) ही कंपनी देखील हा प्रयोग सुरु करणार आहे. यासह ब्रिटनमधील 60 कंपन्या प्रोयागिक तत्वावर चार दिवसांच्या कामकाजाच्या आठवडा लागू करणार आहे. या 60 कंपन्या सहा महिन्यांची चाचणी घेणार आहेत. यामध्ये तीन हजार कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. 

पगारात कपात न करता किंवा महसूलात नुकसान न घेता कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास कमी करण्याचं या कंपन्यांचं उद्दिष्ट आहे. स्पेन, आइसलँड, युनायटेड स्टेट्स आणि कॅनडा येथेही अशाच प्रकारच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड ऑगस्टमध्ये त्यांची चाचणी सुरू करणार आहेत.

लुई ब्लूम्सफिल्ड (36 वर्ष) हा प्रेशर ड्रॉप ब्रुअरीमध्ये कर्मचारी जून महिन्याची आतुरतेने वाट पाहत आहे. या कर्मचाऱ्यांना जून महिन्यापासून आठवड्याला तीन सुट्ट्या मिळणार आहेत. या ब्रुअरला मिळणारी अतिरिक्त सुट्टी कुटुंबासोबत अधिक वेळ घालवण्यासाठी वापरायची आहे. लुई आणि प्रेशर ड्रॉप ब्रुअरीमधील त्याचे सहकारी चार दिवसांच्या कामकाजाच्या आठवड्याच्या सहा महिन्यांच्या चाचणीमध्ये भाग घेणार आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीच्या आंदोलनाची संयुक्त राष्ट्राने घेतली दखल, आंदोलकांना तात्काळ सोडा, संयम बाळगा, अधिकाऱ्यांना सूचना
दिल्लीच्या आंदोलनाची संयुक्त राष्ट्राने घेतली दखल, आंदोलकांना तात्काळ सोडा, संयम बाळगा, अधिकाऱ्यांना सूचना
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
Donald Trump : सलग दुसऱ्या वर्षी शांततेच्या नोबेल पुरस्काराची हुलकावणी, डोनाल्ड ट्रम्प नॉर्वेवर भडकले... तुमचा निर्णय कधीच विसरणार नाही म्हणत थेट इशारा दिला
सलग दुसऱ्या वर्षी शांततेच्या नोबेल पुरस्काराची हुलकावणी, डोनाल्ड ट्रम्प नॉर्वेवर भडकले...
Nobel Peace Prize : डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल मिळावा म्हणून शिफारस करणाऱ्या पाकिस्तानची फजिती, शहबाझ शरीफ यांचा अपेक्षाभंग
ट्रम्प यांना शांततेचा नोबेल मिळावा म्हणून शिफारस करणाऱ्या पाकिस्तानची फजिती, शहबाझ शरीफ यांचा अपेक्षाभंग

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget