एक्स्प्लोर

Trending : तीन वर्षांपूवी झाडासोबत लग्न, आडनावही बदललं, आता नवा बॉयफ्रेंड

Trending : ब्रिटनमधील एका महिलेने तीन वर्षापूर्वी झाडासोबत लग्न केले. लग्नानंतर तिने स्वत:चा आडनावही बदलले. मात्र आता ही महिला एका तरुणाच्या प्रेमात पडली आहे.

Viral News : 'लग्न' हा कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय असतो. त्यामुळे लग्न करण्यापूर्वी लोक खूप विचार करतात. पण, तुम्ही एका महिलेबद्दल ऐकले आहे का जिने एका झाडासोबत लग्न केले आहे (A Woman Married a Tree). हा अनोखा विवाह तीन वर्षांपूर्वी झाला होता आणि यामुळे अनेकांच्या भुवयाही उंचावल्या होत्या. एवढेच नाही तर महिला प्रत्येक सण आपल्या 'पती'सोबत म्हणजेच झाडासोबत साजरे करते. महिलेच्या म्हणण्यानुसार तिचे वैवाहिक जीवन उत्तम चालले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, केट कनिंघम (Kate Cunningham) असे या महिलेचे नाव असून ती ब्रिटनची राहणारी आहे. तीन वर्षांपूर्वी या महिलेने लग्नासाठी पुरुष नाही तर झाड निवडले. केट कनिंगहॅम आज 37 वर्षांची आहे आणि आजपासून तीन वर्षांपूर्वी, 2019 मध्ये, केटने सर्व नातेवाईक आणि मित्रांसमक्ष मोठ्या धूमधडाक्यात झाडाशी लग्न केले.

विशेष बाब म्हणजे लग्नानंतर केट कनिंघमने तिचे आडनावही बदलले आणि तिला 'मिसेस एल्डर' म्हणून ओळखले जाते. केट तिच्या पतीला म्हणजे झाडाला आठवड्यातून पाच वेळा भेटते. यासोबतच ती तिच्या आयुष्यातील प्रत्येक खास प्रसंग पतीसोबत साजरा करते. ख्रिसमसच्या वेळी, ती झाडाला अतिशय सुंदरपणे सजवते.


Trending : तीन वर्षांपूवी झाडासोबत लग्न, आडनावही बदललं, आता नवा बॉयफ्रेंड

सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे केटला एक बॉयफ्रेंड देखील आहे. केटच्या म्हणण्यानुसार, तिच्या प्रियकराला केट आणि झाडाच्या नात्यात कोणतीही अडचण नाही. अनेकवेळा केट तिच्या बॉयफ्रेंडसोबत पतीला भेटायला गेली आहे. केटच्या म्हणण्यानुसार, झाडाशी लग्न केल्यानंतर तिचे आयुष्य खूप बदलले आहे आणि केटचे तिच्या पतीवर खूप प्रेम आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

 

महत्त्वाच्या बातम्या

UAE Missile Alert : क्षेपणास्त्र हल्ला होण्याची शक्यता, सुरक्षित स्थळी आश्रय घ्या, संयुक्त अरब अमिरातीने जारी केला हाय अलर्ट 
क्षेपणास्त्र हल्ला होण्याची शक्यता, सुरक्षित स्थळी आश्रय घ्या, संयुक्त अरब अमिरातीने जारी केला हाय अलर्ट 
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 
अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 
घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 
घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget