एक्स्प्लोर

अमेरिकेत दहशतवादी हल्ला, ट्रकने चिरडल्याने 8 जणांचा मृत्यू

दहशतवाद्याने भरधाव ट्रकने पादचाऱ्यांना चिरडलं. यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी आहेत.

न्यूयॉर्क: अमेरिकेत पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्याने भरधाव ट्रकने पादचाऱ्यांना चिरडलं. यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी आहेत. न्यूयॉर्कच्या लोअर मॅनहटनमधील वर्ल्ड ट्रेड सेंटर मेमोरियलसमोर ही घटना घडली. हल्लेखोर हा 29 वर्षीय दहशतवादी आहे. या हल्ल्यानंतर तो ट्रकमधून उडी मारुन पळून जात होता, त्यावेळी पोलीसांनी त्याच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांची गोळी लागल्याने तो जखमी झाला, त्यामुळे त्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं. अमेरिकेत दहशतवादी हल्ला, ट्रकने चिरडल्याने 8 जणांचा मृत्यू पोलिसांच्या मते, पकडलेल्या दहशतवाद्याकडे एक नकली बंदूक आणि एक पॅलेट गनही सापडली आहे. तर काही प्रत्यक्षदर्शींनी पाच-सहा राऊंड गोळीबाराचा आवाजही ऐकला. दरम्यान, हा दहशतवादी हल्ला कोणत्या संघटनेने केला याबाबत अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र आयसिसने यापूर्वी अशा पद्धतीने हल्ले केले आहेत. त्यामुळे हा हल्ला आयसिसनेच केला असावा, असं सांगण्यात येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया या हल्ल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करुन या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. आता पुरे झाले, आयसिसला इतरत्र नामोहरम केल्यानंतर, त्यांना अमेरिकेत घुसू देणार नाही. या हल्ल्यात मृत्यू झालेल्या परिवाराच्या दु:खात मी सहभागी आहे. देव आणि तुमचा देश (अमेरिका) तुमच्यासोबत आहे. https://twitter.com/realDonaldTrump/status/925490503218589696 दरम्यान, मॅटहटन हा तगडी सुरक्षा व्यवस्था असलेला परिसर आहे. मॅनहटन हे 16 लाखाहून अधिक लोकसंख्या असलेलं शहर आहे. हे शहर अमेरिकेचं मुख्य आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे. अमेरिकेचे अनेक रेडिओ, टीव्ही आणि टेलिकॉम कंपन्या याच शहरात आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र;
अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र; "प्रिय अभिजीत, मी तुम्हाला लाहोरमधून पत्र लिहितोय, एक शहर जिथं दिल्लीसारखंच, आपण तेव्हा फाळणीत लाखो लोक गमावले, पण आजही.."
Iran War Update: इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
प्रत्येक नागरिकाला मिळणार 26000 रुपये, 'या' देशाचा महत्वपूर्ण निर्णय, आर्थिक वाढीचा थेट सामान्य लोकांना फायदा
प्रत्येक नागरिकाला मिळणार 26000 रुपये, 'या' देशाचा महत्वपूर्ण निर्णय, आर्थिक वाढीचा थेट सामान्य लोकांना फायदा

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र;
अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र; "प्रिय अभिजीत, मी तुम्हाला लाहोरमधून पत्र लिहितोय, एक शहर जिथं दिल्लीसारखंच, आपण तेव्हा फाळणीत लाखो लोक गमावले, पण आजही.."
Chhatrapati Sambhajinagar : सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर

Embed widget