एक्स्प्लोर

'गझवा-ए-हिंद'ची दहशत, मुस्लिम तरुणांना इंटरनेटवरुन चिथावण्याची मोहीम

नागपूर: इस्लामिक आतंकवादाच्या पाठीमागे त्यांच्या संघटनांमधून सध्या पसरवल्या जात आहे एक संकल्पना जिचं नावं आहे गझवा-ए-हिंद. सध्या पाकिस्तानात गझवा-ए-हिंदवर भाषणे अगदी जोरदार सुरू आहेत. मात्र, झपाट्याने ह्या संकल्पनेला जिवंत करण्याचा हा जो आतंकवादी प्रयत्न आहे तो किती घातक आहे हे सर्वानीच समजणे गरजेचे आहे.   गझवा ए हिंद... अर्थात भारतावर ताबा मिळवण्यासाठीचं युद्ध, अफगाणिस्तानच्या सीमेवर असलेल्या आयसिसचं अर्थात वहाबींचं पुढचं लक्ष्य आणि त्यासाठीच तरुणांच्या फौजा उभारण्याचं काम सुरु आहे. अगदी तुमच्या-आमच्या आजूबाजूच्या मुस्लिम तरुणांना आकर्षित करण्यासाठी पद्धतशीर जाळं टाकण्यात आलं आहे.   अगदी शिकल्यासवरलेल्या तरुण-तरुणींना आकर्षित करण्यासाठी इंटरनेटचाही वापर करण्यात येत आहे. फक्त मग, टी शर्टच नाही तर लहान मुलांना आकर्षित करणाऱ्या टेडी बिअर्सनाही गझवा ए हिंदनं जवळ केलं आहे. त्याशिवाय प्रत्येक स्टॉलवर तरुणांची डोकी फिरवणारी, त्यांना भडकवणारी पुस्तकं मिळतात ती वेगळीच बाब.   भारतात जसं झाकीर नाईक पोरांची डोकी भडकवतो, पाकिस्तानमध्ये हे काम झायद हमीद करतो. यू ट्यूब, फेसबुक, ट्विटर आणि इतर सोशल नेटवर्किंगमधून तरुण पोरांना जिहादच्या नावानं जाळ्यात ओढण्याचं काम सुरु आहे. कधीकाळी स्पेन आणि भारतावर आपण राज्य केलं आहे आणि आता आपल्याला इथं गुलामासारखं का राहावं लागतं आहे? असा युक्तीवाद केला जातो आहे..   कुराण आणि इस्लाममध्ये हिंसेला स्थान नाही. पण आपल्या फायद्यासाठी आयसिस, लष्कर ए तोयबासारख्या संघटनांनी त्याचा खुबीनं वापर चालवला आहे. त्यासाठी इंटरनेटचा वापरही वेगानं होतो आहे. दरदिवशी किती मुस्लिम तरुणांची दिशाभूल होते आहे  हे समजणं शक्य नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केलेKonkan Rain Special Report : नॉनस्टॉप पावसानं कोकणतल्या अनेक जिल्ह्यांना धुतलंHit and Run Case Special Report : बड्या बापांच्या पोरांची नशा कधी उतरणार?Worli Hit and Run Special Report : पुन्हा बड्या बापाच्या पोरानं निरपराधांना उडवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
Embed widget