एक्स्प्लोर

Russia Ukraine : रशियाचे हल्ले तीव्र; युक्रेनमध्ये कुठं आणि किती भारतीय अडकले?

Russia Ukraine War: युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.

Russia Ukraine War Operation Ganga : रशिया-युक्रेनचे युद्ध सुरू असून भारतीयांच्या चिंतेत वाढ होत आहे. कीव्हमध्ये रशियाच्या हल्ल्यात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. युक्रेनमध्ये शिक्षण घेत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना पुन्हा मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूपपणे आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाकडून पावले उचलली जात आहेत. 

युक्रेनमध्ये पहिल्यांदा मार्गदर्शक सूचना जारी केली तेव्हा  सुमारे 20 हजार भारतीय विद्यार्थी होते असे परराष्ट्र विभागाचे सचिव हर्षवर्धन श्रींगला यांनी सांगितले. आतापर्यंत त्यापैकी 60 टक्के म्हणजे,  जवळपास 12 हजार विद्यार्थ्यांना युक्रेनमधून बाहेर काढण्यास यश मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.  तर, उर्वरीत 40 टक्के विद्यार्थ्यांना युक्रेनबाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. 

युक्रेनमध्ये किती भारतीय?

खारकिव्ह आणि समीमध्ये ४ हजार  भारतीय आहेत. परराष्ट्र मंत्रालय आणि दूतावासाशी त्यांनी संपर्क केला असे कोणीही भारतीय आता कीव्हमध्ये नाही. मात्र, स्वेच्छेने राहिलेले काही  भारतीय किव्हमध्ये असण्याची शक्यता नाकारता येत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. 

७ हजार ७०० जणांनी यूक्रेनची सीमा रोमानिया, पोलंड, हंगेरी, मोलदोवा, स्लोव्हाकिया देशांच्या माध्यमातून ओलांडली आहे. दोन हजारांच्या जवळपास भारतीय देशात परतले आहेत. विमानतळावर ४ ते ५ हजार भारतीय विमानाच्या बोर्डिंगची वाट पाहात आहे.  पुढील ३ दिवसात २६ विमानांचे वेळापत्रक ठरवण्यात आले आहे असल्याची माहिती श्रींगला यांनी दिली. 

भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी बुडापेस्ट, बुकारेस्टसोबतच पोलंड आणि स्लोवाकिया देशाच्या विमानतळांचा वापर करण्यात येणार आहे. २० हजारांपैकी ६० टक्के भारतीयांनी देश सोडला असून उरलेल्यांपैकी ४० टक्के जण खारकिव्हमध्ये तर २० टक्के समीमध्ये आहेत. तर, उरलेले २० टक्के हे यूक्रेनची सीमा ओलांडण्याची वाट पाहात आहेत अशी माहिती परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रींगला यांनी दिली. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis and Sergio Gor: महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
UAE Missile Alert : क्षेपणास्त्र हल्ला होण्याची शक्यता, सुरक्षित स्थळी आश्रय घ्या, संयुक्त अरब अमिरातीने जारी केला हाय अलर्ट 
क्षेपणास्त्र हल्ला होण्याची शक्यता, सुरक्षित स्थळी आश्रय घ्या, संयुक्त अरब अमिरातीने जारी केला हाय अलर्ट 
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 
अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Embed widget