एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

RBS बँकेकडून 400 कर्मचारी कपातीचा निर्णय, भारतीय नोकरदारांना रोजगाराची सुवर्णसंधी

नवी दिल्ली : ब्रिटेन सरकारच्या मालकीची रॉयल बँक ऑफ स्कॉटलँड (RBS) व्यवस्थापनाने जवळपास 400 कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेच्या या निर्णयामुळे भारतीय नोकरदारांना सुवर्णसंधी असल्याचं बोलले जात आहे. कारण बँकेला कमी गुंतवणुकीतून बँकेची काम पूर्ण करुन घ्यायची असल्याने, यातील बहुतांश नोकऱ्या भारतात हस्तांतरित केल्या जाणार आहेत. आरबीएस बँक व्यवस्थापनाने व्यवसायिक कर्ज विभागातील 443 जणांना कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेकडून हा निर्णय नित्य प्रक्रियेचाच भाग असल्याचं सांगितलं जात आहे. पण यातून भारतीय नोकरदारांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. याबाबत बँकेच्या प्रवक्त्याने सांगितलं की, ''सध्या बँकेचं स्वरुप लहान झालं आहे. त्यामुळे बँकेच्या कार्यप्रणालीत आम्ही काही बदल करत आहोत. ज्या माध्यमातून आमच्या असंख्य ग्राहकांना चांगल्या सुविधा दिल्या जाणे शक्य होईल. त्यासाठी दुर्दैवाने ब्रिटेनमधील आमच्या 443 कर्मचाऱ्यांची कपात करावी लागणार आहे. तेव्हा या निर्णयाने आमच्या बँक कर्मचाऱ्यांच्या कामावर नक्कीच नकारात्मक परिणाम होईल.'' बँकेच्या या निर्णयामुळे भारतीय नोकरदारांना सुवर्णसंधी असल्याचंही बँकेच्या प्रवक्याने सांगितलं. प्रवक्त्यानं सांगितलं की, ''बँक व्यवस्थापनाला कमी गुंतवणुकीद्वारे बँकेच्या कामकाज पूर्ण करायचे आहे. त्यासाठी यातील बहुतांश नोकरीच्या संधी भारतासाठी हस्तांतरीत करण्यात येतील.'' सध्या आरबीएस बँकेत ब्रिटन सरकारची 73 टक्के गुंतवणूक आहे. त्यामुळे या बँकेला ब्रिटनची सरकारी बँक म्हणूनच ओळखलं जातं. दरम्यान, काही दिवसांपूर्वी आयटी क्षेत्रातही मोठ्याप्रमाणात कर्मचारी कपात करण्यात आली होती. त्यावेळी आयटी क्षेत्रावर मंदीचं सावट असल्याचं बोललं जात होतं. पण यावर आयटी क्षेत्रातली संघटना नास्कॉम आणि सरकारने आयटी क्षेत्रातील कर्मचारी कपात हा त्यांच्या कालानुक्रम असल्याचं सांगितलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलंDhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघालेNarayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Koregaon Assembly Elections 2024 : महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election results 2024: ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Embed widget