एक्स्प्लोर

UK PM Race : आज ब्रिटनला मिळणार नवे पंतप्रधान, ऋषी सुनक की लिझ ट्रस? कोण मारणार बाजी?

UK New PM : आज ब्रिटनला नवे पंतप्रधान मिळतील. ऋषी सुनक (Rishi Sunak) आणि लिझ ट्रस (Liz Truss) यांच्यातील पंतप्रधानपदासाठी पार पडलेल्या मतदानाचा आज निकाल लागणार आहे.

Rishi Sunak VS Liz Truss : आज ब्रिटनला नवे पंतप्रधान मिळणार आहेत. त्यामुळे ब्रिटनसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. आज ब्रिटनच्या नव्या पंतप्रधानांच्या नावाची घोषणा केली जाईल. ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ब्रिटनचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक (Rishi Sunak) आणि परराष्ट्र मंत्री लिझ ट्रस (Liz Truss) यांच्यात चढाओढ आहे. ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी शुक्रवारी शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडलं. आज या मतदानाचा निकाल जाहीर करण्यात येईल. यासोबतच ब्रिटनला नवे पंतप्रधान मिळतील. यासाठी 1,60,000 सदस्यांनी यासाठी मतदान केलं आहे. आज ब्रिटनच्या पंतप्रधानांचं निवासस्थान असलेल्या 10 डाऊनिंग स्ट्रीट येथे नवीन पंतप्रधानांच्या नावाची घोषणा करण्यात येईल.

ऋषी सुनक आणि लिझ ट्रस यांच्यामध्ये जोरदार टक्कर 

ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचे ऋषी सुनक आणि लिझ ट्रस यांच्यामध्ये जोरदार टक्कर आहे. काही सर्वेक्षणानुसार मतदानाच्या शेवटच्या दोन फेऱ्यांमध्ये ऋषी सुनक हे लिझ ट्रस यांच्या पुढे असल्याचं बोललं जात आहे. तक काही सर्वेक्षणानुसार लिझ ट्रस यांचं पारडं जड असल्याचं बोललं जात आहे. याचा निकाल आता सोमवारीचं समोर येईल. 

पाच फेऱ्यांमध्ये ऋषी सुनक यांना सर्वाधिक मतं

पाचव्या फेरीत ऋषी सुनक यांना सर्वाधिक मतं मिळाली आहेत. चौथ्या फेरीच्या मतदानात त्यांना 118 मतं मिळाली होती. चौथ्या फेरीच्या मतदानात त्यांना 118 मतं मिळाली. सोमवारी झालेल्या तिसऱ्या फेरीच्या मतदानात त्यांना 115 मतं मिळाली. तसेच दुसऱ्या फेरीत 101 तर पहिल्या फेरीत 88 मतं मिळाली. तर लिझ ट्रस यांना चौथ्या फेरीत 86, तिसऱ्या फेरीत 71, दुसऱ्या फेरीत 64 आणि पहिल्या फेरीत 50 मतं मिळाली. पेनी मॉर्डाउंट यांना चौथ्या फेरीत 92, तिसऱ्या फेरीत 82, दुसऱ्या फेरीत 83 आणि पहिल्या फेरीत 67 मते मिळाली.

बोरिस जॉन्सन यांचा राजीनामा  

बोरिस जॉन्सन यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत भारतीय वंशाचे अर्थ मंत्री ऋषी सुनक आणि आरोग्य मंत्री साजिद जाविद यांनी पहिल्यांदा राजीनामा दिला होता. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या सरकारमधून एका दिवसात 39 मंत्र्यांनी राजीनामे दिले होते. त्यामुळे जॉन्सन यांच्यावर राजीनाम्याचा मोठा दबाव निर्माण झाला होता. त्यानंतर बोरिस जॉन्सन यांनाही राजीनाम द्यावा लागला होता.

महत्त्वाच्या इतर बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र;
अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र; "प्रिय अभिजीत, मी तुम्हाला लाहोरमधून पत्र लिहितोय, एक शहर जिथं दिल्लीसारखंच, आपण तेव्हा फाळणीत लाखो लोक गमावले, पण आजही.."
Iran War Update: इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
प्रत्येक नागरिकाला मिळणार 26000 रुपये, 'या' देशाचा महत्वपूर्ण निर्णय, आर्थिक वाढीचा थेट सामान्य लोकांना फायदा
प्रत्येक नागरिकाला मिळणार 26000 रुपये, 'या' देशाचा महत्वपूर्ण निर्णय, आर्थिक वाढीचा थेट सामान्य लोकांना फायदा

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र;
अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र; "प्रिय अभिजीत, मी तुम्हाला लाहोरमधून पत्र लिहितोय, एक शहर जिथं दिल्लीसारखंच, आपण तेव्हा फाळणीत लाखो लोक गमावले, पण आजही.."
Chhatrapati Sambhajinagar : सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
Iran War Update: इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
Girls Students News : राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
Embed widget