एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राजा - राणीच्या पत्रात असं काय होतं, ज्याला 14 लाख मिळाले?
लंडन : इंग्लंडच्या राणीने 1947 मध्ये लिहिलेल्या पत्रासाठी एका हौशी इसमानं तब्बल 14 हजार पौंड मोजले आहेत. भारतीय चलनामध्ये ही रक्कम जवळपास साडेतेरा लाखांच्या घरात आहे.
या लाखमोलाच्या पत्रात राणी एलिझाबेथनं आपली प्रेमकहाणी शब्दबद्ध केली आहे. राणी एलिझाबेथ या राजकुमार फिलीप यांच्या प्रेमात कशा पडल्या याची सविस्तर कहाणी त्यांनी पत्र लिहून लेखक बेट्टी श्यू यांना सांगितली होती. त्या दोन पानी ऐतिहासिक पत्राचा लिलाव करण्यात आला.
लिलाव सुरु झाला तेव्हा पत्राची किंमत 800 पौंड ठरवण्यात आली होती. मात्र जगभरातून पत्रासाठी मोठी बोली लावली गेली. अखेर 14 हजार पौंड मोजून एका हौशीनं ते पत्र विकत घेतलं आहे.
VIDEO:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
राजकारण
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement