एक्स्प्लोर

अकबरुद्दीन यांनी पाकिस्तानचा बुरखा 'यूएन'मध्ये फाडला !

नवी दिल्ली : दहशतवादी बुरहान वानीच्या खात्मानंतर पाकिस्ताने थयथयाट सुरु केला आहे. मात्र भारताने पाकिस्तानची नौटंकी थेट संयुक्त राष्ट्रांत उघडी पाडली आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी, दहशतवादावरुन पाकिस्तानच्या बोगस मानवाधिकाराचा बुरखा टराटरा फाडला.   बुरहान वानीच्या खात्मानंतर गळा काढणारा पाकिस्तान, हा दहशवाद्याचा गड असल्याचा हल्लाबोल अकबरुद्दीन यांनी केला. काश्मीरमधील मानवाधिकाराची गोष्ट करणाऱ्या पाकिस्तानने स्वत:च्या घरात वाकून बघावं. जो देश स्वत:चं सोडून नेहमीच दुसऱ्या देशांकडे बघत असतो, त्याने मानवाधिकार शिकवू नये, असा खणखणीत टोला, अकबरुद्दीन यांनी संयुक्त राष्ट्राच्या मंचावरुन लगावला.   अकबरुद्दीन यांच्या या जबरदस्त वक्तव्यानंतर ते ट्विटरवर ट्रेण्ड होत आहेत.   संयुक्त राष्ट्राने ज्यांना दहशतवादी घोषित केलं आहे, त्यांनाच पाकिस्तान गोंजारतो. जगाने पाकिस्तानची ही खेळी समजली आहे. मात्र आता त्याचा यूएनवर परिणाम होणार नाही, असंही अकबरुद्दीन म्हणाले.   पाकिस्तान तोच देश आहे, जो संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार कौन्सिलमधील सदस्यत्वासाठी पात्रता सिद्ध करण्यास अपयशी ठरला. मात्र विविधेत एकता, सहिष्णूतेच्या रुपात भारत लोकशाही आणि मानव अधिकार अबाधित ठेवण्यासाठी कटिबद्ध आहे, असंही अकबरुद्दीन यांनी ठणकावून सांगितलं.   बुरहानच्या खात्माचं पाकिस्तानला दु:ख   जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी बुरहान वाणीचा भारतीय लष्कराने खात्मा केला होता. त्यानंतर काश्मीरमध्ये हिंसाचाराला सुरुवात झाली आहे. त्यातच पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी बुरहानच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला होता.   मात्र पाकिस्तानची ही चाल भारताने यूएनमध्ये उघडी पाडली.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

नेतृत्व संपूनही इराणकडून 9 देशातील 14 अमेरिकन एअरबेस उद्ध्वस्त, दुबईसकट मित्र देश सुद्धा होरपळले; आता ट्रम्प इराणी लष्कराला मरणाची 'भीती' दाखवत काय म्हणाले?
नेतृत्व संपूनही इराणकडून 9 देशातील 14 अमेरिकन एअरबेस उद्ध्वस्त, दुबईसकट मित्र देश सुद्धा होरपळले; आता ट्रम्प इराणी लष्कराला मरणाची 'भीती' दाखवत काय म्हणाले?
अमेरिकेची भारताला रशियन तेल घेण्यास 30 दिवसांची 'तात्पुरती परवानगी'; अमेरिका म्हणतो, 'ट्रम्प यांच्या धोरणांमुळे आम्हाला पूर्ण खात्री, भारत आता आमच्याकडून तेल खरेदी वाढवेल'
अमेरिकेची भारताला रशियन तेल घेण्यास 30 दिवसांची 'तात्पुरती परवानगी'; अमेरिका म्हणतो, 'ट्रम्प यांच्या धोरणांमुळे आम्हाला पूर्ण खात्री, भारत आता आमच्याकडून तेल खरेदी वाढवेल'
Iran Israel Conflict Affect In India: ज्याची भीती होती, तेच झालं...इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाच्या झळा महाराष्ट्रापर्यंत पोहोचल्या, सरकारकडून महत्वाचे आदेश
ज्याची भीती होती, तेच झालं...इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाच्या झळा महाराष्ट्रापर्यंत पोहोचल्या, सरकारकडून महत्वाचे आदेश
Commercial gas Iran war: अमेरिका-इराण युद्धाचा पहिला झटका, पुण्यात व्यावसायिक वापरासाठीचा गॅस पुरवठा बंद, सरकारकडून डिलर्सना आदेश
अमेरिका-इराण युद्धाचा पहिला झटका, पुण्यात व्यावसायिक वापरासाठीचा गॅस पुरवठा बंद, सरकारकडून डिलर्सना आदेश

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chana Price Crisis : हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Embed widget