एक्स्प्लोर

Coronavirus : अमेरिकेत कोरोना बाधितांसाठी नवे नियम, फक्त पाच दिवसांचे विलगीकरण पुरेसे : सीडीसी

Coronavirus : अमेरिकेत कोरोना बाधितांसाठी नवे नियम लागू करण्यात आले आहेत. अमेरिकेच्या रोग नियंत्रण केंद्राने (CDC) कोरोनाबाधितांसाठी केवळ पाच दिवसांचे विलगीकरण पुरेसे असल्याचे म्हटले आहे.

Coronavirus : अमेरिकेच्या रोग नियंत्रण केंद्राने म्हणजेच सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) या अमेरिकन एजन्सी ज्याने संसर्गजन्य आजारांबाबत नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. आता कोरोना संसर्ग झाल्यास केवळ पाच दिवसांचे विलगीकरण आवश्यक आहे. सध्या भारतासह सर्व देशांमध्ये हा कालावधी 7 ते 14 दिवसांचा आहे.

सीडीएसने नुकत्याच जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनाविषयी शास्त्रज्ञांच्या ज्ञानात लक्षणीय वाढ झाली आहे, ज्याच्या आधारे नवीन नियम जारी केले जात आहेत. यामध्ये असे म्हटले आहे की, जर एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला असेल तर त्याने फक्त पाच दिवस विलगीकरणामध्ये राहावे. जर पाच दिवसांनंतर लक्षणे दिसत नसतील किंवा 24 तास ताप नसेल तर मास्क घालूनही घराबाहेर पडता येईल. मात्र पुढील पाच दिवस मास्क घालणे आवश्यक असेल.

सीडीसीने सांगितले की ज्या लोकांना कोरोना लसीचे दोन डोस मिळाले आहेत त्यांनी पाच दिवस विलगीकरणात राहणे आवश्यक आहे आणि जर ते कोरोना रुग्णाच्या संपर्कात आले तर पुढील पाच दिवस मास्क घालणे आवश्यक आहे. पण जर पाच दिवस क्वारंटाईन शक्य नसेल तर दहा दिवस मास्क लावावा. अशा लोकांची पाच दिवसांनी चाचणी करावी. जर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर त्या व्यक्तीला निश्चितपणे पाच दिवस विलगीकरणात राहावे लागेल.

सीडीसीने पुढे म्हटले आहे की, कोरोना संसर्गाबाबत मिळालेल्या पुराव्यावरून असे समोर आले आहे की, कोरोना संसर्गाचा प्रसार एखाद्या व्यक्तीमध्ये लक्षणे दिसण्यापूर्वी एक किंवा दोन दिवस आधी आणि दोन-तीन दिवसांनी होतो. त्यामुळे पाच दिवसांचे विलगीकरण पुरेसे आहे. सीडीसीने असेही सुचवले आहे की, ज्या आरोग्य कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे आणि त्यांना लक्षणे नाहीत ते सात दिवसांनी कामावर परत येऊ शकतात. परंतु त्यांची RTPCR चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.

संबंधित बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke on Imran Khan: 'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
Peshawar School: शाळेचा छत कोसळून 29 शाळकरी पोरांचा जीव गेला; एका महिला शिक्षिकेचाही मृत्यू, 40 हून अधिक जखमी, पाकिस्तानमधील घटनेनं थरकाप, सहा महिन्यातील चौथी घटना
शाळेचा छत कोसळून 29 शाळकरी पोरांचा जीव गेला; एका महिला शिक्षिकेचाही मृत्यू, 40 हून अधिक जखमी, पाकिस्तानमधील घटनेनं थरकाप, सहा महिन्यातील चौथी घटना
Mary Millben Vs Abhijeet Dipke: अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार, सर्जियो गोर यांच्याकडून मोठी अपडेट...
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
Pune Crime News: गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
Abhijeet Dipke on Imran Khan: 'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
SBI: स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना धक्का, रेपो रेट वाढताच व्याज दर वाढवले, EMI महागणार, काय बदल झाले? जाणून घ्या
स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना धक्का, व्याज दर वाढवले, EMI महागणार
Embed widget