एक्स्प्लोर

नासाचं पार्कर सोलार प्रोब यान सूर्याच्या दिशेने झेपावलं

लाखो डिग्री तापमानात सूर्याच्या जवळ जाऊन अभ्यास करण्यासाठी नासाने हे यान पाठवलं आहे. अमेरिकेतील स्थानिक वेळेनुसार रात्री 3.31 वाजता हे यान लाँच करण्यात आलं.

फ्लोरिडा : अमेरिकेतील लोक झोपेतच होते, तेव्हा नासाचं पार्कर सोलार प्रोब हे यान सूर्याच्या दिशेने झेपावलं. लाखो डिग्री तापमानात सूर्याच्या जवळ जाऊन अभ्यास करण्यासाठी नासाने हे यान पाठवलं आहे. अमेरिकेतील स्थानिक वेळेनुसार रात्री 3.31 वाजता हे यान लाँच करण्यात आलं. फ्लोरिडातील कॅनेडी स्पेस सेंटरमधून एलियान्स डेल्टा-4 या रॉकेटच्या माध्यमातून पार्कर सोलार प्रोबच्या प्रवासाला सुरुवात झाली. या यानाला लाखो डिग्री तापमान आणि रेडिएशनचा सामना करावा लागणार आहे. तापमानापासून बचावासाठी यानाच्या समोर कार्बन कंपोजिट 4.5 इंच आकाराची शील्ड लावण्यात आली आहे. यामुळे मशिन्स सुरक्षित राहतील. या यानाचं नाव शास्त्रज्ञ डॉ. युगेन पार्कर यांच्या नावावरुन ठेवण्यात आलं आहे. पार्कर यांनी पहिल्यांदा 1958 मध्ये सूर्यावर जोरात उष्ण वारे वाहत असल्याबाबत चर्चा केली होती. कसं आहे पार्कर सोलार प्रोब? पार्कर सोलार प्रोबचं वजन 15 पाऊंड असून आकार एका कारसारखा आहे. यान बनवण्यासाठी नासाने 100 अब्जांपेक्षा जास्त खर्च केला आहे. यामध्ये पॉवर सप्लायसाठी सोलार पॅनल लावण्यात आले आहेत. अंतराळात यानाचा वेग जवळपास 430000 मैल प्रति तास असेल. यानाची लांबी एकूण 62.7 फूट आहे. नासाचं हे यान सूर्यावर जाईल तेव्हा सूर्य पृथ्वीवरुन दिसतो, त्यापेक्षा 25 पट मोठ्या आकाराचा दिसेल. सूर्यावर होणाऱ्या हालचालींचा या यानाच्या माध्यमातून अभ्यास करण्यात येणार आहे. सूर्याच्या एवढं जवळ जाणारं पहिलंच यान सूर्याच्या एवढं जवळ जाणारं हे जगातलं पहिलं यान आहे. सूर्याच्या जवळ जाऊनही सूर्य ते यान हे अंतर जवळपास 40 लाख मैल असेल. कारण, यापेक्षा पुढे जाणं सध्या तरी शक्य नाही. सूर्याच्या चौफेर ऊर्जेचे घेराव आहेत, ज्याला कॉरोना म्हटलं जातं. यामध्ये कोणत्याही वस्तूला क्षणात जाळण्याची क्षमता असेल. सोलार पार्कर प्रोबला हा सामना करण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलं आहे. नासा आणि संपूर्ण जगाचं या यानाकडे लक्ष आहे. सूर्याच्या एवढ्या जवळ जाऊन अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञांमध्ये नेहमीच उत्साह राहिलेला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Parking Space Controversy : अजबच! महिलेने 20 कोटींत खरेदी केले 196 पार्किंग स्पेस; नंतर पार्किंगसाठी उकळली मनमानी भाडेवसुली, सगळेच हतबल
अजबच! महिलेने 20 कोटींत खरेदी केले 196 पार्किंग स्पेस; नंतर पार्किंगसाठी उकळली मनमानी भाडेवसुली, सगळेच हतबल
Delhi Protest United Nations: दिल्लीत आंदोलकांची धरपकड, संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करताच भारताचं तात्काळ प्रत्युत्तर, म्हणाले...
दिल्लीत आंदोलकांची धरपकड, संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करताच भारताचं तात्काळ प्रत्युत्तर, म्हणाले...
दिल्लीच्या आंदोलनाची संयुक्त राष्ट्राने घेतली दखल, आंदोलकांना तात्काळ सोडा, संयम बाळगा, अधिकाऱ्यांना सूचना
दिल्लीच्या आंदोलनाची संयुक्त राष्ट्राने घेतली दखल, आंदोलकांना तात्काळ सोडा, संयम बाळगा, अधिकाऱ्यांना सूचना
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke Post Sonakshi Sinha Comment: अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
Thane Crime Pradeep Purnekar: प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
Sara Tendulkar birthday: सचिन तेंडुलकरांच्या लाडक्या लेकीचा वाढदिवस; वहिनी सानिया चंडोकसोबतचा VIDEO व्हायरल
सचिन तेंडुलकरांच्या लाडक्या लेकीचा वाढदिवस; वहिनी सानिया चंडोकसोबतचा VIDEO व्हायरल
Nagpur Crime : आधी स्वतः तलाक दिला, मग पूर्वाश्रमीच्या बायकोनं दुसरं लग्न केल्याचा राग अनावर, नमाज पठणासाठी गेलेल्या वसीमला रस्त्यात गाठलं अन्..., नागपूर हादरलं!
आधी स्वतः तलाक दिला, मग पूर्वाश्रमीच्या बायकोनं दुसरं लग्न केल्याचा राग अनावर, नमाज पठणासाठी गेलेल्या वसीमला रस्त्यात गाठलं अन्..., नागपूर हादरलं!
Nagpur BJP: मुख्यमंत्री फडणवीसांची शिष्टाई फळाला, नागपूर भाजपातील बंड शमवण्यात यश; बंडखोर अनिल सोलेंची तलवार मान्य, व्यास यांचाही राजीनामा मागे, नेमकं काय काय घडलं?
मुख्यमंत्री फडणवीसांची शिष्टाई फळाला, नागपूर भाजपातील बंड शमवण्यात यश; बंडखोर अनिल सोलेंची तलवार मान्य, व्यास यांचाही राजीनामा मागे, नेमकं काय काय घडलं?
Shani Dev: अशी ओळखा तुमच्यावरील शनिदेवांची कृपा, 7 अद्भूत संकेत! जीवनातील 'हे' बदल कमी लोकांना माहित, ज्योतिषशास्त्र..
अशी ओळखा तुमच्यावरील शनिदेवांची कृपा, 7 अद्भूत संकेत! जीवनातील 'हे' बदल कमी लोकांना माहित, ज्योतिषशास्त्र..
Inflation Essential Commodities: 42 पैकी 41 जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती धडाधड वाढल्या; कांद्याच्या दरात 113 टक्क्यांनी वाढ, काय काय महागलं?
42 पैकी 41 जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती धडाधड वाढल्या; कांद्याच्या दरात 113 टक्क्यांनी वाढ, काय काय महागलं?
Drishyam 3 Box Office: विजय साळगावकरची 'डोकॅलिटी' पाहून डोकं चक्रावेल! 'दृश्यम 3'ने 11 व्या दिवशी किती कोटी कमावले?
विजय साळगावकरची 'डोकॅलिटी' पाहून डोकं चक्रावेल! 'दृश्यम 3'ने 11 व्या दिवशी किती कोटी कमावले?
Embed widget