एक्स्प्लोर

भारत-इराण मैत्रीचं प्रतीक असलेल्या चाहाबहार बंदराची क्षमता तिपटीने वाढली

इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी यांनी रविवारी अरबी समुद्रातील चाहाबहार बंदरावरील नव्या विस्तारीकरणाचं उद्घाटन केलं. या विस्तारीकरणामुळे चाहबहार बंदाराची क्षमता तिपटीने वाढली आहे. तसेच, यामुळे पाकिस्तानच्या मनात धडकी भरली आहे.

नवी दिल्ली : इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी यांनी रविवारी अरबी समुद्रातील चाहाबहार बंदरावरील नव्या विस्तारीकरणाचं उद्घाटन केलं. या विस्तारीकरणामुळे चाहबहार बंदाराची क्षमता तिपटीने वाढली आहे. तसेच, यामुळे पाकिस्तानच्या मनात धडकी भरली आहे. ओमानच्या खाडीवरील हे बंदर भारत आणि इराण या दोन्ही देशांसाठी राजकीय तसेच सामरिक दृष्टीकोनातून अतिशय महत्त्वचे बंदर आहे. इराणने या प्रकल्पावर 34 कोटी डॉलर खर्च केले असून, स्थानिक कंपनी खतम-अल-अंबिया या कंपनीने हे काम पूर्ण केलं आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी इतर अनेक कंत्राटी कंपन्या आणि भारताच्या एका सरकारी कंपनीनेही मदत केली आहे. या विस्तारीकरणाचं काम पूर्ण झाल्याने, चाहाबहार बंदराची क्षमता आता 25 लाख टनावरुन 85 लाख टन झाली आहे. चाहाबहार बंदराचं भारताच्या सामरिक दृष्टीकोनातून अतिशय महत्त्वाचं बंदर आहे. कारण, एकतर हे बंदर उभारणीच्या प्रकल्पात भारत हा मुख्य सहयोगी देश आहे. शिवाय, या बंदरामुळे भारत आणि अफगाणिस्तानमध्ये व्यापारासाठी पाकिस्तानवर अवलंबून राहाण्याची गरज नाही. या बंदरामुळे भारत, इराण, अफगाणिस्तानमध्ये एक नवा राजकीय मार्ग तयार झाला आहे. यापूर्वी भारताला अफगाणिस्तानसाठी वस्तूंची निर्यात करताना, पाकिस्तानची मदत घ्यावी लागत होती. पण आता भारतातून निघालेलं जहाज थेट इराणच्या चहाबहार बंदरावर उतरवता येणार आहे. यानंतर हा माल ट्रकमध्ये भरुन अफगाणिस्तानात नेणे सहज शक्य होणार आहे. विशेष म्हणजे, चाहाबहार बंदर हे पाकिस्तान आणि चीनच्या ग्वादर पोर्टपासून केवळ शंभर किलोमीटर दूर आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाल्यास, चाहाबहार बंदराद्वारे भारताला पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर देणे शक्य होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 
अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 
घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 
घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 
US vs Iran : ट्वीट करुन होर्मुझवर ताबा मिळणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणचा पलटवार
US vs Iran : ट्वीट करुन होर्मुझवर ताबा मिळणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणचा पलटवार
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश

व्हिडीओ

Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
Embed widget