एक्स्प्लोर

ग्रीसच्या राजदुताची पत्नीच्या बॉयफ्रेण्डकडून हत्या

रिओ दी जिनेरो: आणखी एका देशाच्या राजदुताची हत्या झाली आहे. धक्कादायक म्हणजे पत्नीच्या प्रियकरानेच राजदुताची हत्या केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. ब्राझीलमधील ग्रीसचा राजदूत या हत्याकांडात बळी पडला आहे. हा राजदूत सोमवारपासून बेपत्ता होता. सुट्टीनिमित्त बाहेर गेलेले हे राजदूत परतलेच नव्हते. मात्र पोलिसांनी तपास केल्यानंतर, राजदुताच्या पत्नीनेच तिच्या बॉयफ्रेण्डच्या मदतीने काटा काढल्याचं उघड झालं. याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली आहे. अधिक तपास केल्यानंतर राजदुताच्या पत्नीने हत्या केल्याचं कबूल केलं आहे, असं पोलिसांनी सांगितलं. मात्र स्वत:चं रक्षण करताना पतीचा मृत्यू झाला, असा दावा पत्नीने केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

फ्रान्समध्ये हिंसक आंदोलनाचा भडका! 143 वर्ष जुनी टाऊन हॉल इमारत जमीनदोस्त, तब्बल 8 लाख लोक रस्त्यावर, नेमकं प्रकरण काय?
फ्रान्समध्ये हिंसक आंदोलनाचा भडका! 143 वर्ष जुनी टाऊन हॉल इमारत जमीनदोस्त, तब्बल 8 लाख लोक रस्त्यावर, नेमकं प्रकरण काय?
France Protest :  महागाई, शाळा आणि खराब सार्वजनिक सेवांचा मुद्दा पेटला, 5 लाख लोक रस्त्यावर उतरले, 1200 जणांना अटक, पंतप्रधानांची माहिती 
फ्रान्समध्ये पुन्हा आंदोलक रस्त्यावर, महागाई आणि खराब सार्वजनिक सेवांचा मुद्दा पेटला, 5 लाख लोक रस्त्यावर
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
University of Chicago Crime News: बाथरुममध्ये तरुणीसोबत नको नको ते घडत होते, बाहेर मुलं माझा कधी नंबर येणार बोलत बसले; युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमधील हादरवणारी घटना
बाथरुममध्ये तरुणीसोबत नको नको ते घडत होते, बाहेर मुलं माझा कधी नंबर येणार बोलत बसले; युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमधील हादरवणारी घटना

व्हिडीओ

Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election Result 2026: जिंकलेला उमेदवार पडला, सतेज पाटील लगेच मतमोजणी केंद्रावर पोहोचले, गोकुळ निवडणुकीतील शेवटचा राडा, नेमकं काय घडलं?
जिंकलेला उमेदवार पडला, सतेज पाटील लगेच मतमोजणी केंद्रावर पोहोचले, गोकुळ निवडणुकीतील शेवटचा राडा, नेमकं काय घडलं?
Farmers Death Maharashtra: कर्जमाफीच्या यादीत नाव आलं नाही, नांदेडच्या शेतकऱ्याने रडतरडत प्राण सोडले, काळीज हेलावून टाकणारा व्हिडीओ
कर्जमाफीच्या यादीत नाव आलं नाही, नांदेडच्या शेतकऱ्याने रडतरडत प्राण सोडले, काळीज हेलावून टाकणारा व्हिडीओ
Vishwas Nangre Patil and Chandrashekhar Bawankule: रेशीमबागेत संघाच्या विजयादशमी उत्सवाला कडेकोट बंदोबस्त, आयुक्त विश्वास नांगरे ऑन फिल्ड, पांढरा शर्ट-खाकी पँटमधील बावनकुळे समोर येताच भेटले, नेमकं काय घडलं?
संघाच्या विजयादशमी उत्सवाला कडेकोट बंदोबस्त, विश्वास नांगरे ऑन फिल्ड, पांढरा शर्ट-खाकी पँटमधील बावनकुळे समोर येताच भेटले, नेमकं काय घडलं?
Satej Patil : गोकुळच्या निवडणुकीत महायुतीला फटका, सतेज पाटलांच्या विजयाची इनसाईड स्टोरी, सहा प्रमुख मुद्दे
गोकुळच्या निवडणुकीत महायुतीला फटका, सतेज पाटलांच्या विजयाची इनसाईड स्टोरी, सहा प्रमुख मुद्दे
Salman Khan Bigg Boss 20 Weekend Ka Vaar: सलमान खाननं टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर उचललं महत्त्वाचं पाऊल? 'बिग बॉस 20'बाबत घेतला मोठा निर्णय, म्हणाला...
सलमान खाननं टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर उचललं महत्त्वाचं पाऊल? 'बिग बॉस 20'बाबत घेतला मोठा निर्णय, म्हणाला...
Nashik: अर्धनग्न पूजा ते दैवी अन् अघोरी शक्तीने पैशांचा पाऊस पाडण्याचा बहाणा, नाशिकच्या भोंदूने पनवेलच्या पीडितेसोबत नको-नको ते केलं; अंनिसच्या प्रयत्नांनंतर अखेर गुन्हा दाखल
अर्धनग्न पूजा ते दैवी अन् अघोरी शक्तीने पैशांचा पाऊस पाडण्याचा बहाणा, नाशिकच्या भोंदूने पनवेलच्या पीडितेसोबत नको-नको ते केलं; अंनिसच्या प्रयत्नांनंतर अखेर गुन्हा दाखल
Elon Musk : इलॉन मस्क यांची मोठी घोषणा, अमेरिकेतील प्रत्येक मुलाला SpaceX चा एक शेअर देणार, मस्क यांच्या घोषणेचं नेमकं कारण काय?
इलॉन मस्क यांची मोठी घोषणा, अमेरिकेतील प्रत्येक मुलाला SpaceX चा एक शेअर देणार 
Gokul Election Result: कोल्हापूरकरांचा विषयच हार्ड! जयंत पाटील यांची गोकुळच्या निकालावर पोस्ट, सतेज पाटील यांचं अभिनंदन
कोल्हापूरकरांचा विषयच हार्ड! जयंत पाटील यांची गोकुळच्या निकालावर पोस्ट, सतेज पाटील यांचं अभिनंदन
Embed widget