एक्स्प्लोर

Rosa Bonheur : 'रोजा बोन्हेर' यांची 200 वी जयंती; गूगलकडून खास डूडल

Rosa Bonheur : 'रोजा बोन्हेर' यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त गूगलनं एक खास डूडल तयार केलं आहे.

Rosa Bonheur : दोन शतकांपूर्वी कला क्षेत्रात महिलांना उपलब्ध असलेल्या शैक्षणिक संधी मर्यादित होत्या. पण एक महिलेनं त्यावेळी तिची कला जगासमोर मांडली. ती महिला म्हणजे 'रोजा बोन्हेर'. (Rosa Bonheur) रोजा यांचे कुटुंब पेटिंगचे काम करत होते. त्या फार कमी वयात पेन्सिलचा वापर करून पेपरवर पेंटिंग काढायला शिकल्या. बोलायला शिकण्याआधी त्यांनी पेंटिंग काढायला सुरूवात केली. लँडस्केप आणि पोर्ट्रेट चित्रकार असलेल्या रोजा यांना वडिलांनी तिला प्रोत्साहन दिलं. त्यांनी दिलेल्या प्रशिक्षणामुळे बोन्हेर या 19 व्या शतकातील सर्वात नावाजलेल्या महिला चित्रकार झाल्या. 

रोजा यांनी रेखाटलेल्या घोडे, सिंह आणि इतर काही प्राण्यांच्या चित्रपटांचे अनेकांनी कौतुक केले होते. त्यांनी कलाक्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना प्रोत्साहित केलं. 16 मार्च 1822 रोजी फ्रान्समधील बोर्डो येथे जन्मलेल्या बोन्हेरला शाळेत खूप कठीण काळाचा सामना करावा लागला. त्यांना लिखाण आणि वाचन करता येत नव्हते. त्यावेळी त्यांच्या आईनं त्यांना शिकवलं. त्यांच्या 200 व्या जयंती निमित्त गूगलनं खास डूडल तयार केलं आहे. या डूडलमध्ये  रोजा या काही प्रण्यांचे चित्रपट रेखाटताना दिसत आहेत.  

गूगल डूडल-
Rosa Bonheur : 'रोजा बोन्हेर' यांची 200 वी जयंती; गूगलकडून खास डूडल

रोजा यांची पेटिंग सध्या पॅरिसमधील ऑर्से संग्रहालय ठेवण्यात आलं आहे. एम्प्रेस युजेनी यांच्या हस्ते रोजा यांना ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले, हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिला महिला ठरल्या. रोजा यांचे 1899 मध्ये वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले.  

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Israel-Hamas Gaza War: मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार
मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार, डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती
Nepal Violence: कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Maharashtra Live blog updates: आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी; मुसळधार पावसामुळे रस्त्याला भेगा पडल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Maharashtra Live blog updates: आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी; मुसळधार पावसामुळे रस्त्याला भेगा पडल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Embed widget