एक्स्प्लोर
अमेरिकेच्या हल्ल्यात अफगाण-तालिबान प्रमुख मुल्ला मन्सूरचा खात्मा

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात तालिबान नेता मुल्ला अख्तर मारला गेल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुल्ला अख्तर मन्सूरला मारण्यासाठीच अमेरिकेनं अफगणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमाभागात हल्ला केला.
अमेरिकेने केलेल्या या हल्ल्यात मुल्ला अख्तर मन्सूरचा खात्मा झाल्याची माहिती अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
गेल्या वर्षी मुल्ला मोहम्मद उमर नंतर मुल्ला अख्तर मंसूर यानं तालिबानचं नेतृत्व स्वीकारलं होतं. मुल्ला मन्सूरचा अफगाणिस्तान आणि तालिबान यांच्यात अशांतता पसरवत असे.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
व्यापार-उद्योग
राजकारण
क्राईम
Advertisement
Advertisement



















