एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 14/05/2017

  1. मान्सून अंदमानमध्ये दाखल, हवामान खात्याच्या अंदाजानं बळीराजाला दिलासा, उद्या संध्याकाळपर्यंत मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता https://goo.gl/FJE7Oy
 
  1. मुंबई-नाशिक मार्गावरील खारेगाव टोलनाका बंद, रस्त्याची उभारणी आणि देखभालीचा खर्च वसूल झाल्याने राज्य सरकारचा निर्णय https://goo.gl/5V1h6t
 
  1. रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा विपर्यास, चंद्रकांत पाटील यांच्याकडून दानवेंची पाठराखण, स्वाभिमानीच्या आत्मक्लेश यात्रेवरुन राजू शेट्टींना चिमटा https://goo.gl/NaRAqX तर दानवेंना सद्बुद्धी मिळण्यासाठी राष्ट्रवादीचा बदलापुरात यज्ञ https://goo.gl/xb7shT
 
  1. चित्रपट निर्माते अतुल तापकीर यांची पुण्यात आत्महत्या, बायकोच्या त्रासाला कंटाळून जीवनयात्रा संपवली, आत्महत्येपूर्वी फेसबुक पोस्ट https://goo.gl/P07tWr
 
  1. डोंबिवलीतल्या किशोर चौधरी हत्याप्रकरणी धक्कादायक माहिती, चौधरींच्या शरीरातून तब्बल 27 गोळ्या काढल्या, बेपत्ता साथीदाराचा मृतदेह महाबळेश्वर घाटात सापडला https://goo.gl/Mw3O0I
 
  1. रस्ते दुरुस्तीवरुन शिवसेना-भाजपमध्ये 'खडीफेक', अपूर्ण रस्त्यांमुळे मुंबईकर त्रस्त https://goo.gl/1ni01B
 
  1. बीडमध्ये परळी बाजार समितीच्या निवडणुकीत 18 जागांसाठी 42 उमेदवार रिंगणात, पंकजा-धनंजय मुंडेंची प्रतिष्ठा पणाला https://goo.gl/P7dRzs
 
  1. मोदींच्या गुजरातमध्ये भाजपचा दारुण पराभव, बाटोद बाजार समिती निवडणुकीत काँग्रेसकडून क्लीन स्विप https://goo.gl/zvHE3W
 
  1. भारतातील 70 टक्के एटीएमवर सायबर हल्ला शक्य, RBI ला अलर्ट जारी, आंध्र प्रदेश पोलिसांचे 102 कम्प्युटर शनिवारी हॅक https://goo.gl/RMbSxE
 
  1. 500 आणि 2000 च्या नोटा बंद करा, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि मोदींच्या कॅशलेस सल्लागार समितीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांची मागणी https://goo.gl/M6hpol
 
  1. 'आप'मध्ये सर्रासपणे काळे पैसे पांढरे केले जातात, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांवर कपिल मिश्रांचा गंभीर आरोप https://goo.gl/Jt4vPi
 
  1. चीनमधील OBOR संमेलनात सहभागी होण्यास भारताचा नकार, चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरमुळे भारताकडून संमेलनावर बहिष्काराची चर्चा https://goo.gl/hR8DZl
 
  1. मुंबई-अहमदाबाद महार्गावरील वर्सोवा पूल चार दिवस बंद, वाहतूक घोडंबदरमार्गे वळवली, मोठ्या वाहनकोंडीचं संकट https://goo.gl/WhzCmm
 
  1. ठाण्यात आयुक्तांच्या धडक कारवाईचा फेरीवाल्यांना धसका, शहरातील रस्ते आणि फुटपाथांची फेरीवाल्यांच्या कचाट्यातून सुटका https://goo.gl/pbfD5f तर येत्या दोन-तीन दिवसात मुंबईतही फेरीवाल्यांवर धडक कारवाई  https://goo.gl/YPIdNO
 
  1. मुलांना शिक्षित करण्यासाठी माता शपथबद्ध, 'मदर्स डे'निमित्त 'माझा'च्या मोहिमेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद https://goo.gl/r4sSyS
  माझा स्पेशल : माझाचे निवडक रिपोर्ट, पाहा आज रात्री 9. वा  @abpmajhatv वर बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर https://www.youtube.com/abpmajhalive
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन

व्हिडीओ

Mumbai congress Nagarsevak : BMC मध्ये काँग्रेसचे 24 नगरसेवक, कोणते मुद्दे घेऊन पालिकेत जाणार?
Sanjay Raut vs Navnath Ban : राऊतांची कारकीर्द काळवंडलेली,नवनाथ बन यांचा राऊतांवर हल्लाबोल
Imtiaz Jaleel Sambhajinagar डान्सबारमध्ये लोकं नोटा उधळतात, मी ते करत नाही; नोटा उधळण थांबवणार नाही
Vinayak Raut On Kalyan Dombivli : विनायक राऊत यांनी नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवल्याची प्राथमिक माहिती
Nandurbar Kalicharan Maharaj : राजकारणी हिंदूवादी नाहीत ते मुस्लिमांसमोर कुत्र्यासारखी शेपूट हलवतात

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
Supreme Court on Liquor Shops: राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
Embed widget