एक्स्प्लोर

Who is Jitendra Navlani : संजय राऊतांनी दुसऱ्यांदा नाव घेतेलेले जितेंद्र नवलानी कोण आहेत?

शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेतही नवलानी (Jitendra Navlani)यांचं नाव घेतलं होतं. आज त्यांनी नवलानी यांच्या कंपन्याचा उल्लेख करत त्यांच्यावर घणाघाती आरोप केले. आरोप केलेले जितेंद्र नवलानी कोण आहेत? 

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut press conference) यांनी शिवसेना भवनातील (Shiv Sena Bhawan) आपली दुसरी पत्रकार परिषद घेतली. महाराष्ट्रात ईडी, (ED Raid) सीबीआय आणि आयटीच्या धाडीवरुन संजय राऊत यांनी हल्लाबोल केला. या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी काही कागदपत्र सादर केलीच, शिवाय त्यांनी एक नाव प्रामुख्याने अधोरेखित केलं. ते नाव म्हणजे जितेंद्र चंद्रलाल नवलानी यांचं. राऊतांनी यापूर्वी 15 फेब्रुवारी शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेतही नवलानी (Jitendra Navlani)यांचं नाव घेतलं होतं. आज त्यांनी नवलानी यांच्या कंपन्याचा उल्लेख करत त्यांच्यावर घणाघाती आरोप केले. "जितेंद्र चंद्रलाल नवलानी हा ईडीचं रॅकेट चालवतो आहे. हा ईडीचा वरिष्ठ अधिकारी आहे. यांनी 100 पेक्षा जास्त बांधकाम व्यवसायिकांकडून खंडणी घेतली आहे", असा आरोप संजय राऊत यांनी केला. यावेळी संजय राऊत यांनी ईडीकडून महाराष्ट्रात झालेल्या कारवाईचे दाखले दिले. 

संजय राऊत म्हणाले, "ईडीने दिवान हाऊसिंग फायनान्सचा तपास सुरू केला.अचानक दिवानकडून या अधिकाऱ्यांच्या नावावर 25 कोटी ट्रान्सफर केले.अशा अनेक कंपन्या आहेत, ज्यांचा तपास सुरू झाला की नवनालीच्या सात कंपन्यामध्ये संबंधीत कंपनीकडून करोडो रूपये ट्रान्सफर केले जातात. नवलानी कोण आहे. त्यांचा किरट सोमय्याशी काय संबंध आहे. जे ईडीचे प्रमुख अधिकारी आहेत" असा सवाल संजय राऊत यांनी केला. हे सर्व पैसे दिल्ली मुंबईत बसलेल्या ईडी अधिकाऱ्यांसाठी ट्रान्सफर केले जातायत. या पैशातून परदेशात संपत्ती खरेदी केली जाते. यात महाराष्ट्र भाजपच्या काही नेत्यांचा समावेश आहे, असा घणाघाती आरोप संजय राऊत यांनी केला. 

संजय राऊत यांनी आरोप केलेले जितेंद्र नवलानी कोण आहेत? 

  • जितेंद्र नवलानी हे अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीसाठी खंडणी वसूल करतआहेत
  • राऊत यांच्या दाव्यानुसार जितेंद्र नवलानी हे 7 कंपन्याचे संचालक आहेत
  • राऊतांच्या आरोपानुसार, या सात कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या बिल्डर्सनी शेकडो कोटी रुपये ट्रान्सफर केले
  • नोव्हेंबर 2021 मध्ये आयकर विभागाने नवलानी आणि त्यांच्या पत्नीला बेनामी संपत्तीप्रकरणी नोटीस पाठवली होती
  • बोनान्झा फॅशन मर्चंट या कंपनीत बेनामी आणि बेहिशेबी व्यवहारप्रकरणी आयटीने नोटीस पाठवली होती
  • यानुसार आयकर विभागाने चौकशी केल्यानंतर, उत्पन्नाचा स्त्रोत बनावट असल्याचं समोर आलं होतं

संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे 

  • संजय राऊत यांची शिवसेना भवनात पत्रकार परिषद
  • संजय राऊतांचं ईडी अधिकाऱ्यांविरोधात पंतप्रधानांना पत्र
  • या पत्रात ईडीच्या अधिका-यांनी कशी आणि किती जणांकडून वसूली केली आहे याची माहिती दिली आहे
  • आयटीची राज्यात भानामती सुरू आहे
  • जोपर्यंत पालिकेच्या निवडणुका होत नाहीत तो पर्यंत प्रत्येक वॉर्ड मध्ये हे सुरू रहाणार
  • हेच त्यांच्या हातात राहिलं आहे. जिथे जिथे शिवसेनेचा कार्यकर्ता आहे शिवसेनेच्या शाखा आहेत तिथे धाड सुरू आहेत.
  • देशात सिलेक्टेड लोकांना टार्गेट का केलं जातय
  • सरकार पाडण्याचा हा डाव आहे. सरकावर डबाव आणण्याचं काम सुरू आहे
  • आयटी आणि ईडीला आम्ही आतापर्यंत पुराव्यासह 50 नावं दिली आहेत. आणि याचा उल्लेख सासत्याने मी केला आहे
  • त्या लोकांबाबत केंद्रीय तपास यंत्रणा का काही करत नाही.
  • किरीट सोमय्यांनी 100 बोगस कंपन्यांची नावं दिली आहेत. त्यात कोणी ढवंगाळे नावाची व्यक्ती आहे
  • देशात सर्वात जास्त ईडीच्या कारवाई महाराष्ट्रात झाल्या आहेत.
  • महाविकास आघाडीच्या आतापर्यंत 14 नेत्यांवर कारवाई झाल्यात तर पश्चिम बंगाल मध्ये 7 जणांवर झाल्यात
  • ही भानामती कोण आहे जी या रेडस कंट्रोल करतय. शिवसेना या नावाचा लवकरच खुलासा करणार आहे.
  • मागच्या पत्रकार परिषदेत मी एक नाव घेतलं होतं. जो बुलंदशहरात दुध विकायचा गेल्या काही वर्षात त्याची संपत्ता 8 हजार कोटीवर गेलीये
  • त्याला रहायला घर नव्हत आता तो मलबार हिल मध्ये रहातो
  • ईडीने अशा लोकांकडे पहाण्यासाठी कोणता चष्मा लावलाय त्या चष्म्याने आमच्याकडे सुद्धा पहावे
  • भाजपच्या कोणत्या नेत्याचे कोणाकडे किती पैसे आहेत. हे मी पुराव्यासह देतो
  • काही अधिकारी उत्तर प्रदेश मध्ये भाजपच्या तिकीटावर निवडणुक लढतायत.
  • त्यातल्या एका उमेदवाराने उत्तर प्रदेश मध्ये भाजपच्या 50 उमेदवारांचा खर्च केल्याची माहिती आहे
  • ईडी भाजपती एटीएम मशीन झाली आहे
  • मी पंतप्रधांना 13 पानांचं पत्र लिहलं आहे 28 फेब्रुवारीला हे पत्र मी त्यांना लिहलं आहे
  • ज्या ईडीला पंतप्रधानांनी आपल्या राजकीय विरोधकां विरोधात ईडीला जागवलं आहे ते काय करतायत
  • मी पंतप्रधानाना लिहलेलं हे पत्र एक भाग आहे. असे 10 पत्र मी पंतप्रधानांना लिहणार आहे.
  • जितेंद्र चंद्रलाल नवलानी हा ईडीचं रॅकेट चालवतो आहे. हा ईडीचा वरिष्ठ अधिकारी आहे
  • यानी 100 पेक्षा जास्त बांधकाम व्यवसायिकांकडून खंडणी घेतली आहे
  • ईडीने दिवान हाऊसिंग फायनान्सचा तपास सुरू केला. अचानक दिवान कडून या अधिकाऱ्यांच्या नावावर 25 कोटी ट्रान्सपर केले गेले
  • अशा अनेक कंपन्या आहेत. ज्यांचा तपास सुरू झाला कि नवनालीच्या सात कंपन्यामध्ये संबंधीत कंपनीकडून करोडो रूपये ट्रान्सपर केले जातात
  • नवलानी कोण आहे. त्यांचा किरट सोमय्याशी काय संबंध आहे. जे ईडीचे प्रमुख अधिकारी आहेत.
  • है सर्व पैसे दिल्ली मुंबईत बसलेल्या ईडी अधिकाऱ्यांसाठी ट्रान्सपर केले जातायत
  • या पैशातून परदेशात संपत्ती खरेदी केली जातीये.
  • यात महाराष्ट्र भाजपच्या काही नेत्यांचा समावेश आहे
  • आज आम्ही जितेंद्र नवनाली आणि रॅकेट विरोधात खंडणीची तक्रार दाखल करणार आहोत
  • या प्रकरण्याच्या चौकशीनंतर ईडीचे काही अधिकारी तुरूगांत जाणार आहेत

संबंधित बातम्या :

Sanjay Raut : पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात ठराविक लोकांवरच धाडी का? संजय राऊत यांचा सवाल

Sanjay Raut: आयकर खात्याच्या भानामतीमागे कोण आहे याचा पर्दाफाश करणार; संजय राऊतांचा इशारा

 

 

महत्त्वाच्या बातम्या

BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
IND vs SL 1st Test DAY-5 Live : गॉलमध्ये आज फैसला! 84/4… श्रीलंकेची हालत खराब; भारत आता विजयाच्या उंबरठ्यावर, फक्त 6 विकेट्सची गरज
गॉलमध्ये आज फैसला! 84/4… श्रीलंकेची हालत खराब; भारत आता विजयाच्या उंबरठ्यावर, फक्त 6 विकेट्सची गरज
Pune Crime News: नसरापूरची पुनरावृत्ती; पुण्यातील जुन्नरमध्ये अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार, नंतर निर्घृणपणे संपवलं; नराधम अटकेत
नसरापूरची पुनरावृत्ती; पुण्यातील जुन्नरमध्ये अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार, नंतर निर्घृणपणे संपवलं; नराधम अटकेत

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
Embed widget