एक्स्प्लोर

Washim News : मोकाट वळू, पहिल्या मजल्यावरुन भाजीच्या दुकानावर पडला, CCTV व्हायरल

Washim News : वाशिमच्या रविवार बाजारातील महात्मा फुले संकुलामध्ये शुक्रवारी दुपारच्या सुमारास एक वेगळा प्रकार पहावयास मिळाला. बाजाराच्या आसपासच्या परिसरात मोकाट फिरणारा वळू बाजारातील भाजी मंडईत उघड्या असलेल्या पायऱ्यांवरून पहिल्या माळ्यावर गेला.

Washim News : वाशिम : एका धक्कादायक घटनेनं संपूर्ण शहराची झोप उडाली आहे. वाशिममधील बाजारातील महात्मा फुले संकुलामध्ये पहिल्या मजल्यावर गेलेला वळू एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावरुन खाली कोसळला. या धक्कादायक घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. वळू इमारतीच्या पहिल्या मजल्यावरुन थेट भाजी विक्रेत्याच्या दुकानावर खाली कोसळला, सुदैवानं कोणालाही दुखापत झालेली नाही. दरम्यान, या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

वाशिमच्या (Washim News) रविवार बाजारातील महात्मा फुले संकुलामध्ये पहिल्या मजल्यावर गेलेला वळू कठडे नसलेल्या गॅलरीतून खाली पडला. सुदैवाने कोणालाही दुखापत नाही. 

वाशिमच्या रविवार बाजारातील महात्मा फुले संकुलामध्ये शुक्रवारी दुपारच्या सुमारास एक वेगळा प्रकार पहावयास मिळाला. बाजाराच्या आसपासच्या परिसरात मोकाट फिरणारा वळू बाजारातील भाजी मंडईत उघड्या असलेल्या पायऱ्यांवरून पहिल्या माळ्यावर गेला. ज्या इमारतीत वळू शिरला होता, त्या गॅलरीला कठडे नव्हते. तो गॅलरीतून अचानक खाली कोसळला. गॅलरीच्या खालीच एका भाजी विक्रेत्याचं दुकान होतं. त्या दुकानावर वळू कोसळल्यामुळे एकच गोंधळ झाला. 

एरव्ही अवैध धंद्यांमुळे चर्चेत असलेलं महात्मा फुले संकुल काल (शुक्रवारी) वळू गॅलरीतून कोसळल्यामुळे भलतंच चर्चेत होतं. हे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. 

वाशिमच्या रविवार बाजारातील महात्मा फुले संकुलामध्ये काल दुपारच्या सुमारास एक वेगळा प्रकार पहावयास मिळाला. मोकाट वळू बाजारातील भाजी मंडईत उघड्या असलेल्या पायऱ्यांवरून पहिल्या माळ्यावर गेला. मात्र, कठडे नसलेल्या गॅलरीतून अचानक खाली रस्त्यावर असणाऱ्या दुकाना समोरील गल्लीत अचानक कोसळला. त्यामुळे काही काळ भाजी विक्रेत्यांमध्ये धावपळ उडाली. मात्र , एकूणच नेहमी घाणीचं साम्राज्य, अवैध धंद्यांमुळे चर्चेत असलेलं हे  महात्मा फुले संकुल शुक्रवारी मात्र वळूच्या गच्चीवरून कोसळलेल्या वळुमुळे चर्चेत होतं.      

पाहा व्हिडीओ : Washim Market CCTV : पहिल्या मजल्यावरुन वळू दुकानात पडला, दोघे थोडक्यात बचावले

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Sugar Prices News : साखरेच्या दरात गेल्या 24 तासात पुन्हा ऐतिहासिक वाढ; ऐन सणासुदीच्या काळात गोडवा कमी होण्याची शक्यता, आजचे दर किती?
साखरेच्या दरात गेल्या 24 तासात पुन्हा ऐतिहासिक वाढ; ऐन सणासुदीच्या काळात गोडवा कमी होण्याची शक्यता, आजचे दर किती?
Washim Crime Couple death: आंतरजातीय लग्नाला घरच्यांकडून विरोध, वाशिमच्या प्रेमी जोडप्याने मोर्णा तलावात एकत्रच उडी मारुन आयुष्य संपवलं
आंतरजातीय लग्नाला घरच्यांकडून विरोध, वाशिमच्या प्रेमी जोडप्याने मोर्णा तलावात एकत्रच उडी मारुन आयुष्य संपवलं
Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
सैन्यदलातील जवानाने सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीला संपवलं, वाशिम जिल्ह्यात खळबळ, दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा नातेवाईकांचा आरोप
सैन्यदलातील जवानाने सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीला संपवलं, वाशिम जिल्ह्यात खळबळ, दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा नातेवाईकांचा आरोप

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलीब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलीब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Embed widget