एक्स्प्लोर

Vidur Niti : जीवनात नेहमी यशस्वी करतात माणसामध्ये असलेले 'हे' गुण, महात्मा विदुर सांगतात...

Vidur Niti : विदुर नीतीमध्ये मानवाचे असे काही गुण सांगण्यात आले आहेत, जे त्यांना जीवनात यशस्वी मनुष्य बनवण्यास मदत करतात. जाणून घेऊया त्यांच्या गुणांबद्दल

Vidur Niti : महात्मा विदुर हे एक महान विचारवंत आणि दूरदर्शी तसेच कुशाग्र बुद्धी असलेले होते. महात्मा विदुर बद्दल असे म्हटले जाते की ते वेळेपूर्वी परिस्थितीचा अंदाज घेऊ शकले. महाभारताच्या युद्धापूर्वीच विदुराने धृतराष्ट्राला युद्धाच्या परिणामांची माहिती दिली होती. याशिवाय महात्मा विदुरांनी माणसाच्या जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. असे म्हणतात, आजच्या काळातही विदुर यांची धोरणे पाळली तर अनेक प्रकारच्या समस्या टाळता येतील. यासोबतच विदुर नीतीमध्ये मानवाचे असे काही गुण सांगण्यात आले आहेत, जे त्यांना जीवनात यशस्वी मनुष्य बनवण्यास मदत करतात. जाणून घ्या त्यांच्या गुणांबद्दल

वडीलधाऱ्यांची आज्ञा पाळणारी व्यक्ती 
विदुर नीती नुसार जो व्यक्ती वडीलधाऱ्यांच्या आज्ञेचे पालन करतो तो जीवनात कधीही फसवत नाही आणि जीवनात यशस्वी होतो. अशा व्यक्तीला वडीलधाऱ्यांचे प्रेम आणि आशीर्वादही मिळतात. 

दानशूर व्यक्ती
परोपकार करणार्‍या व्यक्तीचे मन कोमल असते. विदुर नीतिनुसार अशा लोकांवर देवाची कृपा कायम राहते. तसेच असे लोक मेल्यानंतर स्वर्गात जातात.

अहिंसक व्यक्ती  
महात्मा विदुर यांच्या मते जी व्यक्ती आपल्या जीवनात अहिंसेचे पालन करते आणि नेहमी अहिंसेच्या मार्गावर चालते. ती व्यक्ती पवित्र आत्मा आहे. त्यालाही मृत्यूनंतर स्वर्गात स्थान मिळते. 

सत्य सांगणारा 
महात्मा विदुर यांच्या मते सत्य बोलणाऱ्याचे जीवन सार्थक मानले जाते. सत्य बोलणाऱ्याला मृत्यूनंतर स्वर्ग प्राप्त होतो. अशी व्यक्ती मनाने स्पष्ट आणि निर्भय असते.

प्रामाणिक
विदुर नीतीनुसार, समाजाच्या नजरेत प्रामाणिक व्यक्तीचा नेहमीच आदर केला जातो. प्रत्येकजण अशा व्यक्तीवर विश्वास ठेवतो. तसेच, अशी व्यक्ती नेहमीच यशस्वी व्यक्ती बनते.  

नम्र विद्वान
बरेच लोक ज्ञानी आणि विद्वान असतात, पण त्यांच्यात अहंकाराची भावना येते. तर काही लोक असे आहेत जे शिकलेले तसेच नम्र आहेत. महात्मा विदुर म्हणतात की अशा नम्र स्वभावाच्या व्यक्तीला स्वर्ग प्राप्त होतो.

श्लोक

निषेवते प्रशस्तानि निन्दितानि न सेवते। अनास्तिकः श्रद्दधान एतत् पण्डितलक्षणम्।।

महात्मा विदुर म्हणतात की, जे त्यांच्या कार्यात मग्न असतात आणि निंदनीय कार्य करत नाहीत. जे नास्तिक विचारांचे नाहीत. आपल्या जीवनात खरे विचार आणतात. त्यांच्यामध्ये पंडिताच्या खुणा दिसतात.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi Mann Ki Baat : इकडे मुंबईत ठाकरे बंधूंचा मोर्चा, तिकडे पंतप्रधान मोदींची 'मन की बा'त सुरु, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर काय म्हणाले?
इकडे मुंबईत ठाकरे बंधूंचा मोर्चा, तिकडे पंतप्रधान मोदींची 'मन की बा'त सुरु, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर काय म्हणाले?
Chatur Maas 2026: पुढचे 4 महिने शुभ कार्यांना ब्रेक? चातुर्मासात विवाह का होत नाहीत? आता लग्नासाठी मुहूर्त कधी आणि किती असतील? धार्मिक-पौराणिक कारण....
पुढचे 4 महिने शुभ कार्यांना ब्रेक? चातुर्मासात विवाह का होत नाहीत? आता लग्नासाठी मुहूर्त कधी आणि किती असतील? धार्मिक-पौराणिक कारण....
Maharashtra Live blog updates: मुंबईतील शिवाजी पार्क गर्दीने तुडुंब भरुन गेलं, ठाकरे बंधू तिरंगा मार्चसाठी बाहेर पडले, 'जेन झी'ची तुफान गर्दी
Maharashtra Live blog updates: मुंबईतील शिवाजी पार्क गर्दीने तुडुंब भरुन गेलं, ठाकरे बंधू तिरंगा मार्चसाठी बाहेर पडले, 'जेन झी'ची तुफान गर्दी
Tukaram Mundhe: ठाकरे आणि 'जेन झी'च्या मोर्चात तुकाराम मुंढेंची हवा, त्या बॅनरची चर्चा, धडाकेबाज कारवाईमुळे तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले
ठाकरे आणि 'जेन झी'च्या मोर्चात तुकाराम मुंढेंची हवा, त्या बॅनरची चर्चा, धडाकेबाज कारवाईमुळे तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मोठी बातमी! नाशिक जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांमध्ये भीतीच सावट
Maharashtra Live blog updates: मोठी बातमी! नाशिक जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांमध्ये भीतीच सावट
PM Modi and Sandeep Deshpande: हिटलर का बेटा झुटलर! मनसेच्या संदीप देशपांडेंचं मोर्चासाठी खास टी-शर्ट, फोटो व्हायरल
हिटलर का बेटा झुटलर! मनसेच्या संदीप देशपांडेंचं मोर्चासाठी खास टी-शर्ट, फोटो व्हायरल
Maharashtra Weather Update:बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
Akola Crime: अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Embed widget