एक्स्प्लोर

Viral : अरे देवा! सुंदर ओठांच्या नादात महिलेने हे काय केले? फोटो पाहून तुम्हीही चुकचुकाल...

Viral on internet : एका मुलीने आपले ओठ सुंदर दिसावेत म्हणून लिप ट्रीटमेंट करून घेतली आणि तिची अशी अवस्था झाली की, आता तिला जो कोणी पाहतोय, तो कपाळावर हात मारून घेत आहे.

Viral on internet : आजकाल जगभरातील मुलींमध्ये सुंदर दिसण्यासाठी ओठांवर शस्त्रक्रिया करण्याचा अर्थात लिप सर्जरीचा (Lip Surgery) ट्रेंड झपाट्याने वाढला आहे. आकर्षक ओठ स्त्रीच्या सौंदर्यात भर घालतात, इथपर्यंत ठीक आहे.. पण, काही महिला ओठांची शस्त्रक्रिया करून चेहऱ्याचा संपूर्ण नक्षा बदलतात. कधी कधी हा प्रयोग यशस्वी होतो, पण कधी कधी त्याचे असे गंभीर परिणाम होतात, की तुमचा चेहरा बिघडतो.

अशाच एका मुलीने आपले ओठ सुंदर दिसावेत म्हणून लिप ट्रीटमेंट करून घेतली आणि तिची अशी अवस्था झाली की, आता तिला जो कोणी पाहतोय, तो कपाळावर हात मारून घेत आहे. सुंदर दिसण्याच्या प्रक्रियेत मुलीच्या ओठांची अशी अवस्था होईल, याचा विचार तिने स्वप्नातही केला नसेल.

शस्त्रक्रिया बिघडली अन्...

टिकटॉक स्टार जेडने तिच्या अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिचा चेहरा खूपच खराब झालेला दिसत आहे आणि तिचे ओठ आणखी वाईट स्थितीत दिसत आहेत. जेडच्या ओठाखाली एक गडद वर्तुळ तयार झाले आहे. जेडने नुकतीच ओठांची शस्त्रक्रिया केली आणि त्याचा दुष्परिणाम असा झाला की, तिच्या ओठांभोवती इतके गडद काळे डाग तयार झाले की, जो कोणी तिच्याकडे पाहतो त्याला हसू फुटते. काही लोक तर जेडला माकड म्हणत ट्रोल करू लागले आहेत. जेडने स्वतः तिच्या चेहऱ्याचे ‘होमर सिम्पसन’ (ओठांभोवती काळे डाग असलेले कार्टून पात्र) असे वर्णन केले आहे.

जेड सांगते की, तिने लिप फ्लिप ट्रिटमेंट केली होती. त्यानंतर तिच्या चेहऱ्याची ही स्थिती झाली आहे. जेडच्या म्हणण्यानुसार, तिने या उपचारासाठी 57 हजार रुपये खर्च केले. ओठ सुंदर दिसावेत म्हणून जेडने पैसा आणि वेळ भरपूर खरच केला. मात्र, या सगळ्याच्या बदल्यात तिच्या पदरी ही चेहऱ्यावरचे डाग पडले आहेत. सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Nagpur Crime love Triangle: गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
Embed widget