एक्स्प्लोर

 बाप रे...! भाडे वाचवण्यासाठी बसच्या मागे लटकून केला प्रवास, व्हिडीओ व्हायरल 

Trending : बसच्या मागे लटकून प्रवास करण्याऱ्या व्यक्तीचा व्हीडीओ सोशल मीडियावर प्रचड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कोणालाही हसू आवरता येत नाही.

Trending : बसमधून प्रवास करणे आपल्या देशात सामान्य आहे. अनेकवेळा प्रवासी बसच्या मागे लटकून प्रवास करतात. मात्र परदेशातही आता असेच चित्र दिसू लागले आहे. 18 मे रोजी आयर्लंडच्या डब्लिन परिसरात असाच काहीसा प्रकार घडला आहे. भाडे वाचवण्यासाठी चक्क बसच्या मागे लटकून एका व्यक्तीने प्रवास केला आहे. 

बसच्या मागे लटकून प्रवास करण्याऱ्या व्यक्तीचा व्हीडीओ सोशल मीडियावर प्रचड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कोणालाही हसू आवरता येत नाही. व्यायरल झालेल्या व्हिडीओमध्ये भाडे वाचवण्यासाठी एक व्यक्ती बसच्या मागे लटकून प्रवास करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती निळ्या रंगाच्या बसच्या मागे लटकत आहे. या व्हिडीओमध्ये काही मुलांचा हसण्याचा आवाजही येत आहे. 

व्हायरल झालेला हा व्हिडिओ ब्रेंडन लेव्ही या व्यक्तीने शूट केला आहे. तो आपल्या मुलांसोबत आईस्क्रीम घेण्यासाठी जात असल्याचे त्याने मीडियाला सांगितले. त्याचवेळी बसस्थानकाजवळ एक व्यक्ती विचित्र प्रकार करत होता. बस थोडी पुढे सरकताच तो बसच्या मागे धावला आणि बसच्या मागे लटकला.
 
ब्रेडेन लेव्हीने सांगितले की, बसच्या मागे लटकलेल्या व्यक्तीचा त्यांनी व्हिडिओ बनवला आहे. बसच्या मागे लटकलेल्या व्यक्तीला पाहून त्यांची मुले जोरात हसायला लागली. एक मुलगा म्हणतो, बघा तुम्हाला मोफत बस कशी मिळते. तर दुसरा मुलगा या बसच्या मागे लटकलेल्या व्यक्तीला वेडा असल्याचे सांगतो.

दरम्यान, सोशल मीडियावर या व्हिडीओवरून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जण हा जीव धोक्यात घालण्याचा प्रकार म्हणत आहेत. तर काही जण लटणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करा असे म्हणत आहेत. तर काही जण हा वेड्याचा प्रकार असल्याचे म्हणत आहेत. नेटीझन्सकडून हा व्हिडीओ खूप व्हायरल केला जात आहे. काही जण व्हिडीओला लाईक करत आहेत. तर काही जण लटकून प्रवास करणार्या व्यक्तीवर टीका करत आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

NEET Paper Leak: सीजेपीच्या नेतृत्त्वात विद्यार्थ्यांचं राजधानीत आंदोलन, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
सीजेपी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आग्रही, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
Narendra Modi : इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला; नवा व्हिडिओ शेअर करत म्हणाले
इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला;नवा व्हिडिओ शेअर 
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला

व्हिडीओ

Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा
Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET Paper Leak: सीजेपीच्या नेतृत्त्वात विद्यार्थ्यांचं राजधानीत आंदोलन, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
सीजेपी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आग्रही, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
Narendra Modi : इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला; नवा व्हिडिओ शेअर करत म्हणाले
इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला;नवा व्हिडिओ शेअर 
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
Cricket Schedule 2027: वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीनं सुरुवात,पुढील वर्ष क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, 2027 ठरणार क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
मोठी बातमी! बनावट शालार्थ आयडी घोटाळा, 190 कोटींची फसवणूक; माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक
मोठी बातमी! बनावट शालार्थ आयडी घोटाळा, 190 कोटींची फसवणूक; माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक
Mhada Lottery 2026 : नाशिकमध्ये घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर
म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर; ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला प्रारंभ
जळगावात विचित्र तिहेरी अपघात; आयशर अन् एसटीचालक जखमी, बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले
जळगावात विचित्र तिहेरी अपघात; आयशर अन् एसटीचालक जखमी, बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले
Embed widget