एक्स्प्लोर

Viral Video:  बाटलीत पेट्रोल मिळणार नाही म्हणून काय झालं? पठ्ठ्याने मोठा जुगाडच केला; पाहा व्हिडिओ

Petrol Tank On Cycle: पेट्रोल पंपावर बाटलीत पेट्रोल देण्यास मनाई असल्याने अनेकांची गैरसोय होते. काही जण जुगाडदेखील करतात. असाच एक जुगाड चर्चेत आला आहे.

Petrol Tank On Cycle: पेट्रोलपंपावर बाटलीत पेट्रोल देणे बंद करण्यात आले आहे. काही पेट्रोलपंपावर (Petrol Pump) या नियमाचे पालन केले जाते. तर काही ठिकाणी नियम पाळला जात नाही. वाहनातील पेट्रोल संपल्यानंतर पेट्रोलसाठी काही जण जुगाड करतात. असाच एक प्रकार समोर आला आहे. 

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल. पण तुमच्या चेहऱ्यावर हास्यही उमटेल. पेट्रोलपंपावर बाटलीत पेट्रोल देत नसल्याने एका पठ्ठ्याने भन्नाट जुगाड केला. पेट्रोलपंपावर एक मुलगा चक्क सायकलवरून प्रवेश करतो. पेट्रोल भरण्यासाठी मात्र, त्याच्याकडे बाटली नसते. 

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनुसार, या मुलाने बाटलीऐवजी सायकलच्या कॅरिअरवर बाइकची इंधन टाकी ठेवली होती. त्यातच हा पेट्रोल भरत होता. पेट्रोलसाठी भन्नाट जुगाड पाहून पेट्रोलपंपवरील कर्मचाऱ्यांनी कपाळावर हात मारला असेल. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत पेट्रोलपंपवरील कर्मचारी आणि पेट्रोल भरण्यास आलेला मुलगा दिसत आहे. या मुलाच्या जुगाडाचा पेट्रोलपंपवरील कर्मचाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनाही या जुगाडाचे कौतुक वाटलं. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, हे स्पष्ट झाले नाही.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ Rajeev Chopra या युजरने पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ 29 जुलै रोजी शेअर करण्यात आला होता. 'और न दो बोतल में पेट्रोल...' असे कॅप्शन व्हिडिओला देण्यात आले आहे. आतापर्यंत 81 हजारांहून अधिकजणांनी लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर, तीन हजारांहून अधिक ट्वीटर युजर्सने व्हिडिओ लाइक केला आहे. काही युजर्सकडून या जुगाडचे कौतुक होत आहे. तर, काहींनी नियमांवर बोट ठेवले आहे.पेट्रोल बाटलीत देण्यास मनाई आहे. पण इंधन टाकीत देण्यास कुठं मनाई आहे, असा मुद्दाही काही युजर्सकडून उपस्थित करण्यात आला. सुरक्षितेच्या कारणास्तव पेट्रोल बाटलीत देण्यास मनाई असली तरी आणीबाणीच्या स्थितीत वाहन चालकांची मोठी गैरसोय होते. 

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
बळीराजापुढं दुष्काळाचं ताट, जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न? 'कुट्टी'चा खर्च परवडेना; शेतकरी हवालदील
बळीराजापुढं दुष्काळाचं ताट, जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न? 'कुट्टी'चा खर्च परवडेना; शेतकरी हवालदील
Embed widget