एक्स्प्लोर

कोटी, अब्ज... याच्या पुढे कोणती संख्या येते? मिलियन, बिलियन आणि ट्रिलियनच्या पुढे काय?

Mathematical Numbers : कोटी, अब्ज या आकड्यांच्या पुढच्या संख्या कशा मोजतात, मिलियन, बिलियन आणि ट्रिलियन म्हणजे काय त्यावर किती शून्य असतात, हे सविस्तर जाणून घ्या...

Mathematical Numbers Counting : आर्यभट्ट यांनी शून्याचा (Zero) शोध लावला. शून्य ही भारताची जगाला देणगी आहे. कोणत्याही अंकावर शून्य लागल्यावर त्याची किंमत बदलते. दहा, शंभर, हजार, लाख कोटी, अब्ज हे शब्द बऱ्याच वेळा तुमच्या कानावर आले असतील. या सोबतच मिलियन, बिलियन, ट्रिलियन आणि क्वाड्रिलियन हे शब्दही तुम्ही ऐकले असतील. याचा अर्थ काय, असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल. कोटी, अब्ज याच्या पुढच्या संख्या कशा मोजतात. मिलियन, बिलियन, ट्रिलियन आणि क्वाड्रिलियन म्हणजे नेमके किती हे सविस्तर जाणून घ्या...

कोटी, अब्ज याच्या पुढचे अंक किंवा संख्या खर्व, निखर्व, पद्म, शंख आणि परार्ध यामध्ये मोजल्या जातात. त्या कशा ते वाचा.

मिलियन, बिलियन आणि ट्रिलियन म्हणजे काय?

  • मिलियन - दहा लाख
  • दहा मिलियन - एक कोटी
  • शंभर मिलियन - दहा कोटी
  • बिलियन - एक अब्ज
  • दहा बिलियन - एक खर्व
  • शंभर बिलियन - एक निखर्व / दहा हजार कोटी
  • ट्रिलियन - एक पद्म / एक लाख कोटी
  • दहा ट्रिलियन - एक महापद्म / दहा लाख कोटी
  • शंभर ट्रिलियन - एक शंखू / एक कोटी कोटी
  • क्वाड्रीलियन - एक जलाधि शंखू / दहा कोटी कोटी
  • दहा क्वाड्रीलियन - एक अंत्य / शंभर कोटी कोटी

 

संख्या (Numbers / Notation)

संख्या मराठीत (Numbers in Marathi)

संख्या इंग्रजीत (Numbers in English)

संख्या हिंदीत (Numbers in Hindi)

शून्यांची संख्या (Power
Notation)

आकडे, मोजमाप (Scale)

1

एक

One

एक 

0

One

10

दहा

Ten

दस 

1

Ten

100

शंभर

One Hundred

सौ 

2

One Hundred (Hecto) 

1,000

एक हजार

One Thousand

हज़ार

3

One Thousand (Kilo, Ton)

10,000

दहा हजार

Ten Thousand

दस हज़ार 

4

Ten Thousand 

1,00,000

एक लाख

One Lakh

लाख

5

One Hundred Thousand

10,00,000

दहा लाख

Ten Lakh

दस लाख 

6

One Million (Mega) 

1,00,00,000

एक कोटी

One Crore 

करोड़

7

Ten Million

10,00,00,000

दहा कोटी

Ten Crore

दस करोड़ 

8

One Hundred Million

1,00,00,00,000

एक अब्ज

One Hundred Crore / One Arab  

अरब / सौ करोड़ 

9

One Billion

(One Milliard, Giga)
 

10,00,00,00,000

एक खर्व

One Thousand Crore / Ten Arab

दस अरब / एक हज़ार करोड़ 

10

Ten Billion 
(Ten Milliard)

 

1,00,00,00,00,000

एक निखर्व

Ten Thousand Crore / One kharab / One Hundred Arab 

खरब

11

One Hundred Billion 
(One Hundred Milliard)

10,00,00,00,00,000

एक पद्म

One Lakh Crore / Ten Kharab / One Thousand Arab 

दस खरब / एक लाख करोड़

12

One Trillion (One Billion, Tera)

1,00,00,00,00,00,000

एक महापद्म

Ten Lakh Crore / One Nil / One Hundred Kharab / Ten Thousand Arab

नील 

13

Ten Trillion (Ten Billion)

10,00,00,00,00,00,000

एक शंख

One Crore Crore / Ten Nil

दस नील / एक करोड़ करोड़ 

14

One Hundred Trillion (One Hundred Billion)

100,00,00,00,00,00,000

एक जलधि शंख

Ten Crore Crore / One Padma / One Hundred Nil

पद्म 

15

One Quadrillion 
(One Billiard, Peta)

10,00,00,00,00,00,00,000

एक अंत्य

One hundred Crore Crore / Ten Padma

दस पद्म 

16

Ten Quadrillion (Ten Billiard)

100,00,00,00,00,00,00,000

एक परार्ध

One Thousand Crore Crore / One Lakh Lakh Crore / One Shankh / One Hundred Padma

शंख

17

One hundred Quadrillion (One Hundred Billiard)

10,00,00,00,00,00,00,00,000

एक महापरार्ध

Ten Thousand Crore Crore / Ten Shankh

दस शंख /गुलशन 

18

One Quintillion (One Trillion, Exa)


 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Washim Crime : सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
Higher Education : मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
Ratnagiri Rain: गुहागरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी, भरतीची वेळ महत्त्वाची, प्रशासन सतर्क
गुहागरमध्ये पावसाचा कहर,मुख्य बाजारपेठेत पाणी शिरलं, खबरदारी म्हणून 10 जणांचं स्थलांतर
Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

9 Second News | 9 सेकंदमध्ये बातमी राज्यातील बातम्यांचा वेगवाना आढावा सुपरफास्ट ABP MajhaPune Khadki Hit And Run : पुणे हिट अँड रन प्रकरणातील धक्कादायक CCTV, वाऱ्याच्या वेगाने पळवली कार!Zero Hour | तुंबलेल्या मुंबईला कोण जबाबदार? अधिवेशनातही पावसावरून जोरदार चर्चाZero Hour | पहिल्या पावसात मुंबईची तुंबई! याला जबाबदार कोण? सत्ताधारी-विरोधक आमने-सामने

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Washim Crime : सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
Higher Education : मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
Ratnagiri Rain: गुहागरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी, भरतीची वेळ महत्त्वाची, प्रशासन सतर्क
गुहागरमध्ये पावसाचा कहर,मुख्य बाजारपेठेत पाणी शिरलं, खबरदारी म्हणून 10 जणांचं स्थलांतर
Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Pench Tiger Reserve : तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
Maharashtra Weather Update :राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा, उद्या तुमच्या  जिल्ह्यात कोणता अलर्ट?
राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा, उद्या तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?
Rajinder Khanna : माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
Nashik Crime : महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
Embed widget