एक्स्प्लोर

VIDEO : लग्नमंडपातच वधू-वरामध्ये तुफान राडा, एकमेकांना चपलेनं मारलं; तुंबळ हाणामारी पाहून नेटकरी म्हणतात, 36 गुण जुळले

Bride Groom Viral Video : लग्नमंडपात नवरदेव आणि नवरीमध्ये कडाक्याचं भांडण झालं. नव्या जोडप्याच्या हाणामारीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) लग्नसराईचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात, कधी थीममुळे तर कधी इतर काही कारणांमुळे हे व्हिडीओ चर्चेत येतात. कधी-कधी वऱ्हाड्यांचा डान्स तर कधी त्यांची भांडण यांचे व्हिडीओही जोरदार शेअर केले जातात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडीओ काहीसा वेगळा आहे. तुम्ही याआधी अनेकदा लग्नाच्या वरातील वऱ्हाडी मंडळींना भांडताना पाहिलं असेल, पण या व्हिडीओमध्ये चक्क नवरा आणि नवरी भांडताना दिसत आहे. 

लग्नमंडपातच वधू-वरामध्ये जोरदार राडा

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. साताजन्माच्या गाठी बांधायला निघालेल्या या जोडप्यामध्ये अगदी तुंबळ हाणामारी झाल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण थक्क झाला आहे. हा व्हिडीओ तुम्हालाही विचार करायला भाग पडेल की, नक्की काय चाललंय? व्हिडीओमधील नवरा-बायकोचं दोघांचं भांडण सुद्धा साधं-सुधं नाही. नवरदेव आणि नवरी एकमेकांना बुक्क्यांनी आणि चपलांनी मारहाण करताना व्हिडीओमध्ये दिसत आहे.

नवरा-नवरीने एकमेकांना चपलेनं मारलं

अनिता सुरेश शर्मा नावाच्या युजरने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या लग्नाच्या व्हिडीओमध्ये, एक जोडपं लग्नमंडपात स्टेजवर उभं असल्याचं दिसत आहे. जयमालाच्या स्टेजवर एकमेकांना पुष्पहार घातल्यानंतर, वधू आणि वर एकमेकांना मारहाण करताना दिसत आहे. नवरा आणि नवरीमध्ये कडाक्याचं भांडण सुरू असल्याचं दिसत आहे. यावेळी आजूबाजूला उपस्थित लोक या दोघांचं भांडण मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, यावेळी जिद्दीला पेटलेला नवरदेव पायातील मोजडी हातात घेऊन त्याने नवरीला मारताना दिसत आहे. तर, याविरोधात वधूही जोरदार प्रत्युत्तर देत नवरदेवावर मुक्क्यांचा भडीमार करताना दिसत आहे. 

पाहा व्हायरल व्हिडीओ

View this post on Instagram
 
A post shared by Anita sharma (@anita_suresh_sharma)

दोघांचे 36 पैकी 36 गुण जुळले

लग्न मंडपातच नवरा आणि नवरीमध्ये कडाक्याचं भांडण सुरु झाले, जे अगदी हाणामारीपर्यंत पोहोचलं. मंडपात उपस्थित मंडळीकडून दोघांचं भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला गेला, पण कुणी ऐकण्यास तयार नव्हतं. यानंतर कुटुंबातील सदस्यांनी अथक परिश्रमाने मध्यस्थी करून दोघांना शांत करण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकरी यावर भन्नाट प्रतिक्रिया देताना दिसत आहे. एका नेटकऱ्याने व्हिडीओवर कमेंट करताना लिहिलं आहे की, दोघांचे  36 पैकी 36 गुण जुळले आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget