एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 जानेवारी 2021 | रविवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 जानेवारी 2021 | रविवार 1. भारतीयांसाठी दोन लशींचा पर्याय, सीरम आणि भारत बायोटेकच्या लशींना आपात्कालीन वापरासाठी मान्यता, कोविशिल्ड लस लवकरच बाजारात, अदर पूनावालांची ट्वीटद्वारे माहिती https://bit.ly/2LkdWpN भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लशीला दिलेल्या परवानगीवर काँग्रेस नेत्यांचा आक्षेप https://bit.ly/3rQhe5a 2. जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी ते DCGI चे संचालक, परभणीच्या भुमिपुत्राने दिली देशात कोरोनाच्या 2 लसींना परवानगी https://bit.ly/3b2vule डब्लुएचओची मान्यता असलेली फायजर भारतात अजूनही वेटिंगवरच https://bit.ly/3oe7BuW 3. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठी समाजाला आरक्षण द्या, संभाजीराजेंची मागणी, अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानं प्रश्न सुटणार नसल्याचं वक्तव्य https://bit.ly/388ECmw 4. *ग्रामपंचायत निवडणूक :* उस्मानाबाद जिल्ह्यातील बलसूर गावात 19 पैकी 17 अर्ज बाद, उच्च न्यायालयात धाव https://bit.ly/3n5xwUd तर ग्रामपंचायत निवडणुकीत लॅपटॉप, पेन ड्राईव्ह, चार्जर, ब्रेड टोस्टर, उमेदवारांना मजेशीर चिन्हं! https://bit.ly/3pMt6n0 5. पंतप्रधान मोदींनी दिली सांगोल्याच्या शेतकऱ्यांना खुशखबर, आता आठवड्यातून दोन दिवस धावणार दिल्लीला किसान रेल https://bit.ly/3hBcWKh 6. उद्यापासून पुणे महापालिका आणि नाशिक जिल्ह्यातील नववी ते बारावीच्या शाळा सुरू होणार, कोरोनापासून संरक्षणासाठी शाळांकडून सर्व नियमांचं पालन https://bit.ly/2LkMtEM 7. शिवसेनेत प्रवेश करताच उर्मिला मातोंडकरांकडून कोट्यवधींच्या ऑफिसची खरेदी https://bit.ly/354HaQu कार्यालय स्वतःच्या पैशानं आणि पूर्ण कागदपत्रांसकट घेतलं, उर्मिला मातोंडकरांचा ट्रोलर्सना सणसणीत उत्तर, कंगनालाही टोला https://bit.ly/3omAiFK 8. गेल्या आठ महिन्यापासून बंद असलेल्या सर्कसीचे खेळ सुरू, विदूषकाच्या चेहऱ्यावर खुलणार हास्य https://bit.ly/3rQOKs3 9.* भिवंडीत शिवसेना शाखाप्रमुख दीपक म्हात्रेंवर अज्ञातांकडून गोळीबार, घटना सीसीटीव्हीत कैद, गोळीबार चुकवल्यानं दीपक म्हात्रे आणि पत्नी थोडक्यात बचावले https://bit.ly/3aZR9ut 10. आणखीन एका माजी लष्कर अधिकाऱ्याला शिवसेना नेत्याकडून धमक्या? मुंबई पोलीस तक्रारीची दखल घेत नसल्याने उच्च न्यायालयाकडे धाव https://bit.ly/38TpBnP ABP माझा स्पेशल : BLOG : लस मिळणार कधी? पत्रकार संतोष आंधळे यांचा लेख https://bit.ly/3pJAFdT Savitribai Phule Jayanti : साऊ... मुक्तीचं पाऊल, रुढींचा उंबरठा ओलांडणारी सावित्री सांगतेय ऐका! https://youtu.be/6jNeWDjXda8 युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
आणखी वाचा























