1. Facts: जगात आहे एक असं गाणं, जे गाताच माणूस मरतो; यामागची कहाणी नेमकी काय?

    Killer Song: जगात अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यावर विश्वास ठेवण फार कठीण आहे. आज एक असाच प्रकार जाणून घेऊया, ज्यात एका गाण्यामुळे आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. Read More

  2. Health Tips: जास्त प्रमाणात लिंबू पाणी प्यायल्याने होतं 'हे' नुकसान; मग किती ग्लास लिंबू पाणी पिणं योग्य? जाणून घ्या

    Health Tips: जर तुम्ही जास्त प्रमाणात लिंबू पाणी पित असाल तर तुमचं वजन पटापट कमी होईल आणि तुम्हाला शरीरासंबंधी अनेक समस्यांना देखील सामोरं जावं लागेल. Read More

  3. आता G 20 नव्हे G 21, उद्घाटनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी काय म्हणाले...?

    G20 Summit Delhi Live : राजधानी दिल्लीतील आयोजित G 20 शिखर परिषदेच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. Read More

  4. Morocco Earthquake: मोरोक्कोत 6.2 तीव्रतेचा भूकंप, 296 जणांचा मृत्यू, तर शेकडो जखमी, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भिती

    Morocco Marrakesh Earthquake: उत्तर आफ्रिकेतील देश मोरोक्कोमध्ये भीषण भूकंप

    296 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भिती Read More

  5. Anurag Kashyap : 'नवाजुद्दीन अन् विकी कौशल सोबत चित्रपट नाही! काय नेमके कारण? अनुराग कश्यपने दिले उत्तर

    नुकतेच एका मुलाखतीमध्ये अनुराग कश्यपने सांगितले की, आता मला विकी आणि नवाजुद्दीनसोबत काम करताना फार विचार करावा लागणार आहे. त्यामागचे कारण देखील अनुराग कश्यपने सांगितले आहे. Read More

  6. Chandramukhi 2 Trailer : 'चंद्रमुखी 2' चा ट्रेलर भलताच भयानक, चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव

    बहुचर्चित अशा चंद्रमुखी 2 चा ट्रेलर येताच त्यावर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरने रिलीज होताच सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.   Read More

  7. Rohan Bopanna : एज इज जस्ट अ नंबर, 43 वर्षे 6 महिने वयाच्या बोपण्णाचा विक्रम, ग्रॅण्डस्लॅमच्या फायनलमध्ये पोहोचणारा सर्वात वयस्कर खेळाडू

    US Open 2023 : ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा 43 वर्षे आणि सहा महिने वयाचा रोहन बोपण्णा हा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. Read More

  8. Asian Championships 2023 : भारताच्या टेबल टेनिस संघाचे शानदार प्रदर्शन, आशियाई स्पर्धेत पदक केले निश्चित

    Asian Championships : भारतीय पुरुष टेबल टेनिस संघाने आशियाई चॅम्पिनशिप स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. Read More

  9. Health Tips : जिममध्ये न जाता फिट राहायचंय? तर, घरच्या घरी 'हे' व्यायाम करा

    Fitness Tips : स्वतःला शारीरिकदृष्ट्या सक्रिय ठेवण्यासाठी, तुम्ही दररोज काही व्यायाम किंवा एॅक्टिव्हिटी केली पाहिजे. Read More

  10. Sovereign Gold Bond Scheme: 11 सप्टेंबरपासून स्वस्त सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या किंमत, डिस्काउंट अन् अखेरची तारीख

    Sovereign Gold Bond : 11 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर दरम्यान रिझर्व्ह बँक स्वस्तात सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी देत आहे.

    सॉव्हरिन गोल्ड बाँड योजनेअंतर्गत स्वस्तात सोनं खरेदी करता येतं. Read More